नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना धक्का देत शिवसेना नाव आणि चिन्ह हे दोन्हीही एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. आता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोग धक्का देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून […]
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधींची फसवणूक करणारा व भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) आता जगात कुठेही फिरू शकणार आहे. त्याच्याबाबत इंटरपोलनं जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्यात आली असल्याने चोक्सीला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान एकीकडे चोक्सीला दिलासा मिळाला आहे मात्र यामुळे आता भारताची डोकेदुखी वाढणार आहे. कारण […]
पंजाब : खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग अजूनही पोलिसांच्या पकडीपासून दूर आहे. आता पंजाब (Punjab government) व हरियाणा उच्च न्यायालयाने (Haryana High Court) पंजाब सरकारला फटकारले आहे. ऑपरेशन अमृतपालच्या अपयशावर नाराजी व्यक्त करत हायकोर्टाने पंजाब पोलिसांचे 80 हजार पोलीस काय करत आहेत, (Amritpal Singh) अशी विचारणा केली. (Amritpal Operation) आतापर्यंत अमृतपाल सिंग फरार आहे. हे पंजाब […]
नवी दिल्ली : दिल्लीच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पाला मंगळवारी गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. (Delhi Budget 2023) आता लवकरच विधानसभेत ( Assembly) अर्थसंकल्प (Budget) मांडला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या 2023-24 च्या वार्षिक अर्थसंकल्पाला गृह मंत्रालयाच्या मंजुरीची माहिती केंद्राने दिल्ली सरकारला (Delhi Govt) पाठवली. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी (Aam Aadmi […]
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील (PNB Scam Case) आरोपी मेहुल चोक्सीला (Mehul Choksi) आता जगभर फिरण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. इंटरपोलने त्याचे नाव रेड कॉर्नर नोटीस लिस्टमधून काढून टाकले आहे. (Mehul Choksi Red Corner Notice) रेड कॉर्नर नोटीसमधून चोक्सीचे नाव काढून टाकण्यास इंटरपोलने विरोध केल्याचा दावा करणाऱ्या भारत सरकारसाठी हा मोठा पराभव मानला जात […]
PNB Scam : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला (Mehul Choksi) आता जगात कुठेही प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे. इंटपोलने आपल्या रेड कॉर्नर नोटीसमधून चोकसीचे नाव वगळले आहे. हा निर्णय भारत सरकारसाठी मोठा धक्का देणारा ठरला आहे. सरकारने चोक्सीचे नाव या नोटीसीतून हटविण्याला विरोध केला होता. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, इंटरपोलने ही कारवाई चोकसीने दाखल केलेल्या […]