नवी दिल्ली : दिल्लीचे (Delhi)मुख्यमंत्री आणि आपचे (Aap) नेते अरविंद केजरीवाल (arvind kejriwal)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi)सडकून टीका केली आहे. दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये मोदी हटाओ, देश बचाओ रॅलीला संबोधित करताना केजरीवालांनी मोदींवर टिकास्त्र सोडलंय. ते म्हणाले की, मोदींना निद्रानाशाचा त्रास आहे. त्यांनी डॉक्टरांना दाखवून घ्यावे, औषध घ्यावे. ते म्हणाले की, झोपेच्या कमतरतेमुळे मोदी […]
वेगवेगळ्या खलिस्तानच्या मागणीसाठी पंजाबमधील पोलीस ठाण्यावर हल्ला करणारा पंजाब पोलीस वारिस पंजाब दे या संघटनेचा चीफ आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याला सहाव्या दिवशीही पोलीस अटक करू शकलेले नाही. मागील काही दिवसांपासून पोलीस त्याच्या पाठलाग करत आहेत. मात्र, पोलिसांना चकवा देऊन तो फरार होत राहिला. दरम्यान, अमृतपाल सिंग दुसऱ्या राज्यात पसार होण्याची शक्यता […]
नवी दिल्ली : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत मुंबईतील माहिम दर्ग्याबाबत व्हिडीओ जाहीर केला. तसेच हा अनधिकृत दर्गा जर हटवला नाही तर आम्ही त्याजवळ गणपती मंदिर बांधू असे जाहीर केले होते. यावरून आता बरेच राजकारण तापताना दिसत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी यावरून भाजपवरच शरसंधान केले आहे. जलील म्हणतात, भाजपकडे राज्याचे […]
भाजपची (BJP) सत्ता असलेल्या काही राज्यांनी त्यांच्या राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने पावली उचलली. आता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) देशात समान नागरी कायदा लागू होण्याची दाट शक्यता आहे. कारण, योगगुरू बाबा रामदेव (yoga guru baba ramdev) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सरकारकडे देशात समान नागरी कायदा (यूसीसी) […]
“माझा भाऊ कधी घाबरला नाही आणि घाबरणारही नाही. सत्य बोलत जगलो आहे, सत्य बोलतच राहणार.” अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली आहे. गुरुवारी (२३ मार्च) सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीसाठी 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले. (Rahul Gandhi Convicted)न्यायालयाने राहुल […]
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जुन्या वक्तव्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. राहुल गांधींना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून या प्रकरणी गांधींना न्यायालायने जामीन दिलाय तरी दोन वर्षांच्या शिक्षेमुळे त्यांची खासदारकी जाणार का? हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. Nitesh Rane : राज ठाकरेंनी सांगितलेलं खरंय, […]