दिल्ली : दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा एकदा अतिशय धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार समोर आला आहे. बुधवारी (30 ऑगस्ट) एका व्यक्तीने हस्तमैथुन करून अल्पवयीन मुलीवर वीर्यस्खलन केल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास दिल्ली मेट्रोच्या रेड लाईनवरील एका मेट्रोच्या डब्याच्या ही घटना घडली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा […]
Parliment Special Session : संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच संसदेचं पाच दिवसांचे विशेष अधिवेशन (Parliment Special Session) बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनाचा कालावधी 18 ते 22 सप्टेंबर ठेवण्यात आला आहे. अधिवेशनाची अचानक घोषणा झाल्याने या पाच दिवसांत मोदी सरकार (PM Modi) कोणता मास्टरस्ट्रोक खेळणार याची चर्चा सुरू झाली आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी […]
Adani OCCRP Report : आणखी एका रिपोर्टने ( OCCRP Report) अदानींचं टेन्शन वाढंवलं आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टने अदानी समुह आणि गौतम अदानी यांना मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता आणखी एका रिपोर्टने अदानींचं टेन्शन वाढवलं आहे. ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट ( OCCRP Report) यांनी हा रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टमध्ये अदानींवर गंभार आरोप करण्यात […]
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी अडाणी समुहाशी (Adani Group) संबंधित एक रिपोर्ट हिंडेनबर्गने सादर केला होता. त्यानंतर आता OCCRP म्हणजेच एक रिपोर्ट सादर केला आहे. त्यानंतर पुन्हा खळबळ उडाली असून, हा रिपोर्ट समोर येताच तीन तासात अदाणी समूहाचे 35 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. (Who Is OCCRP ) INDIA Meeting : पवारांकडे ‘इंडिया’ची धुरा येणार? […]
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला (Cyber Attack) झाल्याचे वृत्त समोर आले असून, हल्लेखोरांकडून नागरिकांची खासगी माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सायबर हल्ल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. (Cyber Attack On Supreme Court Web Site) Supreme Court issues a circular stating that its Registry has been made aware of […]
Ethanol Price : इथेनॉलची किंमत (Ethanol Price) 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा फटकाबसण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपुर्वीच सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला होता. त्यात आता मात्र इथेनॉलची किंमत 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढली आहे. त्यामुळे आता लिटरमागे 3 रूपये 71 पैशांची जास्त मोजावे लागणार आहे. […]