Amit Shah on Population : देशाची लोकसंख्या सातत्याने वाढत असून 130 कोटींच्याही पुढे गेली आहे. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असले तरी त्याला फारसे यश येताना दिसत नाही. आता सररकारमधील मंत्रीच लोकसंख्या देशापुढचे आव्हान नसल्याचे म्हणत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी असेच एक वक्तव्य केले आहे असोचेमच्या वार्षिक सत्र ‘भारत […]
वॉशिंग्टन : H-1B व्हिसाधारक कामगारांना 60 दिवसांच्या आत देश सोडावा लागणार असल्याचं मानणं चुकीचं असल्याचं युएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसकडून सांगण्यात आलं आहे. अमेरिकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात टाळेबंदीच्या दरम्यान ही टिप्पणी आली आहे. खोक्यांची टीका अंगलट; दिल्ली उच्च न्यायालयाचे ठाकरे पित्रापुत्रासह राऊतांना समन्स USCIS ने म्हटलं, ज्या H-1B कामगारांना काढून टाकण्यात आले असून त्यांच्याकडे […]
योगेश कुटे संपादक लेट्सअप मराठी काॅंग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व हाती घेतल्यापासून तो पक्ष नीचांकी कामगिरी करत आहे. तरीही अनेकांना अजूनही तेच मोदींना टक्कर देऊ शकतात, असे वाटते आहे. भाजपला देशभर पर्याय देणारा काॅंग्रेस हाच एकमेव पक्ष असल्याने राहुल यांच्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही. `भारत जोडो यात्रे`नंतर राहुल बदलले आहेत, असे अनेकांचे […]
नागौर : राजस्थानमध्ये बहिनीच्या मुलांच्या म्हणजे भाची आणि भाच्याच्या लग्नामध्ये बहिनीला विविध वस्तू, कपडे, दाग-दागिने, रोख रक्कम देण्याची प्रथा आहे. या प्रथेला ‘मायरा भरना’ असं म्हटलं जात. त्यामुळे राजस्थानातील अनेक लोक आपल्या बहिनीच्या मुलांच्या लग्नात मायरा भरन्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च करतात. असाच एका मामाने आपल्या भाचीच्या लग्नात थेट तीन कोटी रूपये खर्च केल्याची बातमी खूप […]
Umesh Pal Case : उमेश पाल अपहरण प्रकरणात माफिया अतिक अहमद, ( ateek ahmad) त्याचा भाऊ अशरफ आणि फरहान यांच्यासह १० आरोपींना प्रयागराज न्यायालयाने दोषी ठरवले आहे. (Umesh Pal Case) उमेश पाल यांचे 2006 मध्ये अतिक अहमदने अपहरण केले होते. 24 तास अत्याचार केल्यानंतर अतिकने उमेश पाल यांना आपल्या बाजूने साक्ष द्यायला सांगितली, ( umesh […]