G20 Summit : G20 परिषदेची शिखर परिषद आज 9 आणि 10 सप्टेंबरला दिल्लीत पार पडत आहे. भारताला पहिल्यांदाच या परिषदेचं यजमानपद मिळालं आहे. यासाठी जगभरातील अनेक दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मात्र ही G20 परिषद नेमकी काय आहे? त्याची सुरूवात कशी झाली? यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते? असे अनेक प्रश्न अनेकांना पडले […]
By Poll Election Result : लोकसभा निवडणुकांआधी इंडिया आघाडी (India Alliance) आणि भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए (NDA) यांच्यासाठी सेमी फायनल मानल्या जात असलेल्या सहा राज्यातील सात पोटनिवडणुकांचे निकाल (By Poll Election Result) जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत सात पैकी चार जागा जिंकत इंडिया आघाडीने एनडीएला जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजपला फक्त तीनच जागा जिंकता […]
Chandrababu Naidu Arrest : तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांना आज (शनिवार) भल्या पहाटेच अटक करण्यात आली. नायडू यांनी तब्बल 350 कोटी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्यात गु्न्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. नायडू यांच्या अटकेनंतर आंध्र प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. Andhra Pradesh | Criminal […]
Manipur Violence : मणिपूर राज्य अजूनही धुमसत आहे. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला असून, यात दोघांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर चार जणांना गोळ्या लागल्या आहेत. तेंगनौपाल व काकचिंग जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी या दोन घटनांमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला झाला आहे. स्थानिक नागरिक व आसाम रायफल्सच्या जवानामध्ये धुमश्चक्री झाली. […]
G-20 Summit : G-20 शिखर परिषदेला हजेरी लावण्यासाठी विदेशी पाहुण्यांच्या आगमनाला सुरुवात झाली असून जगभरातील अनेक देशांतून पाहुणे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले आहेत. या विदेशी पाहुण्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले असून दिल्लीच्या प्रत्येक रस्त्यावर G-20 ची झलक पाहायला मिळत आहे. भारत आता बदलला आहे, देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे, हा संदेश […]
Sameer Wankhede : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणी एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप होता. मात्र, चौकशीत समीर वानखेडेंवरील आरोप खोटे असून ते निर्दोष असल्याचे कॅटने (केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण) म्हटलं आहे. त्यामुळं वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कॅटने आपल्या आदेशात म्हटले […]