G20 Summit: कालपासून राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू होती. या परिषदेत जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याहस अनेक जागतिक नेते सहभागी झाले होते. या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi)या बैठकीचा समारोप केला. याशिवाय, भारताकडे नोव्हेंबर 2023 पर्यंत G20 चे अध्यक्षपद आहे. त्यानंतर हे […]
G20 Summit 2023: भारतात 9-10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे 18 व्या G20 शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. हाय-प्रोफाइल परिषदेसाठी G20 गटांचे नेते राष्ट्रीय राजधानीत आहेत. G20 गटात 19 सर्वात श्रीमंत देश आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश आहे. दिल्लीतील प्रगती मैदानावर होत असलेल्या दोन दिवसीय शिखर परिषदेसाठी अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि नऊ अतिथी देशांच्या […]
G20 Summit : सध्या राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू आहे. या परिषदेत अनेक महत्वाचे करार झाले असून आज या परिषदेचा शेवटचा दिवस आहे. अनेक देशांचे प्रमुख हे आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या मायदेशी परतणार आहेत. त्यातच राजधानी दिल्लीत सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे दिल्लीतील अनेक भागात पाणी साचले आहे. G20 शिखर परिषदेचे ठिकाण असलेल्या […]
Lok Sabha Election : दक्षिण भारतातील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून चारीमुंड्या चीत झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) भाजपने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. एकट्याच्या बळावर लोकसभेची निवडणूक जड जाईल असे लक्षात मित्रांची शोधाशोध सुरू करण्यात आली. या प्रयत्नांत भाजपला (BJP) राज्यात मोठा सहकारी मिळाला आहे. भाजप आणि जनता दल (सेक्युलर) यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी […]
G20 Summit Photo: सध्या देशाची राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद (G20 Summit) सुरू आहे. या परिषदेत अनेक जागतिक नेते सहभागी झाले आहेत. या परिषदेत अनेक महत्त्वाचे करार केले जाणार आहेत. काल सायंकाळी भारत मंडपमच्या लेव्हल 3 मध्ये डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. राज्य प्रमुखांच्या डिनरमध्ये खास, स्वादिष्ट पदार्थ होते. या डिनरच्या वेळी परदेशी पाहुणे […]
Jaipur Janmashtami : जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्माष्टमीला केलेल्या फटाकेबाजीला गोळीबार समजून एका परदेशी पर्यटकाने हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामुळे त्याचे हात-पाय मोडले आहेत. तसेच गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जवाहर सर्कल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. नॉर्वेचा 33 वर्षीय तरुण जगतपुरा येथील एका हॉटेलमध्ये थांबला होता. जन्माष्टमीच्या रात्री 12 […]