नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) नवीन संसद भवनाची (New Parliament House) आज अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथे सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी करून त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवादही साधला. नवीन संसद भवनाच्या आकस्मिक पाहणीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी या इमारतीच्या परिसरात एक तासापेक्षा जास्त वेळ घालवला. यावेळी पंतप्रधान मोदींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांची […]
त्रिपुरा : आपल्या मतदार संघाचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी आवर्जून हजेरी लावतात. मात्र नुकताच भाजपच्या एका आमदाराचा चावटपणा समोर आला आहे. हे लोकप्रतिनिधी चालू सभागृहातच पॉर्न व्हिडीओ पाहण्यात मग्न होते. त्यांचा Porn पाहतानाचा व्हिडीओ सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ त्रिपुरामधील असून जादब लाल नाथ असे या व्हिडीओ पाहणाऱ्या आमदाराचे नाव आहे. जादब […]
नवी दिल्ली : गेल्या काही तासांपासून YouTube युझर्संना YouTube वर व्हिडीओ अपलोड करण्यात समस्या येत आहेत. त्यामुळे ही समस्या नेमकी काय आहे हे समजत नसल्याने युझर्स चक्रावले आहेत. पण यावर आता थेट YouTube च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे हे व्हिडीओ अपलोड न होण्यामागील कारण समोर आले आहे. YouTube ने अधिकृत ट्विटर […]
मुंबई : मागील गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा (Corona) संसर्ग कमी झाला होता. प्रशासनाने राबवलेल्या अनेक धोरणांमुळे राज्यासह देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता […]
Farmer Viral Vidio PM Modi Kiss : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि रणधुमाळी सुरू झाली आहे. आता राजकीय पक्षांनी आपला प्रचार देखील जोरदारपणे सुरू केला आहे. यातच आता एका शेतकऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एक शेतकऱ्याने सरकारने आरोग्यासाठी पाच लाख रुपये जाहीर केले आहेत. याबद्दल एका बसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचा मुका […]
इंदूर : आज देशभरात सगळीकडे रामनवमीचा उत्साह असतांना इंदरूमध्ये मात्र, एक मोठी दु:खद घटना घडली आहे. इंदूरमध्ये आज बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरातील विहिरीचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण 13 भाविकांचा मृत्यू झाला असून कित्येक जण हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरमधील पटलेनगरमधील मधील बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू होता. या […]