पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Laluprasad yadav), त्यांची पत्नी राबडी देवी (Rabri Devi)आणि त्यांची मुलगी आणि आरजेडी खासदार मीसा भारती (Misa Bharti)यांना नोकरीसाठी जमीन प्रकरणात जामीन (Bail)मिळाला आहे. (Land For Job Scam) राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) लालू यादव, मिसा भारती आणि राबडी देवी यांना 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन […]
नवी दिल्ली : नोकरी (Jobs) आणि पैशासाठी (Money) भारतातून मागील एका वर्षात तब्ब्ल ३ लाख ७३ हजार ४३४ लोकांनी परदेशात स्थलांतर (Foreign Migration) केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये पंजाब (Panjab) राज्यातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. याबाबतची आकडेवारी लोकसभेत केंद्र सरकारने (Central Government) सादर केल्याने ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने १४ मार्च रोजी […]
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इम्रान खान यांनी पोलिसांसमवेत स्टॅंड-ऑफ केल्यानंतर न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सध्या तरी इम्रान खान यांची अटक टळली असून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत अटक होणार नसल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे. तोशकाना प्रकरणी पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटक करण्यासाठी लाहोर पोलिसांचा मोठा फौजफाटा जमान पार्कमध्ये […]
बेंगळुरू : वाहनचालकांनो सावधान! पुढील वेळी तुम्ही पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग 48 वर लेन शिस्तीचे उल्लंघन केल्यास, तुम्हाला टोल प्लाझावर 500 रुपये दंड आकारावा लागेल. व्हॅंटेज पॉईंट्सवर हाय-डेफिनिशन कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जे नंबर प्लेट वाचू शकतात आणि वाहनांचे फोटो कॅप्चर करू शकतात. तुमकुरू ते बेळगावीपर्यंत NH 48 वर स्थापित स्वयंचलित नंबर प्लेट ओळख कॅमेऱ्यांद्वारे महामार्गावरील […]
नवी दिल्ली : अमेरिका येथील सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley Bank) आणि सिग्नेचर बँक (Signature Bank) या दोन्ही बँका आवघ्या ४८ तासांत बुडाल्या आहेत. बँका बुडण्याचा वेग पाहिला तर अमेरिकेसह जगभरातील एकूणच बँकिंग व्यवस्थेसमोर मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. इतक्या वेगाने बँक बुडाल्याने लोकांना विचार करायला देखील वेळ मिळाला नाही. अमेरिकेच्या इतिहासात अचानक बंद होणाऱ्या तीन […]
कोलकत्ता : कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने पश्चिम बंगालमधील विविध विद्यापीठांच्या 31 कुलगुरूंच्या नियुक्त्या अवैध ठरवल्या आहेत. ऑल इंडिया नॅशनल एज्युकेशनल फेडरेशनची संघटना असलेल्या जातीवादी शिक्षक आणि संशोधक संघटनेने या संदर्भात कलकत्ता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आणि न्यायमूर्ती राजर्षी भारद्वाज यांच्या खंडपीठाने निकाल देताना सांगितले की, यूजीसी […]