राज्यात आणि देशातही मागील काही दिवसापासून जुन्या पेन्शनचा मुद्दा चर्चेत आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. अशातच देशातील आर्थिक दृष्ट्या सक्षम खासदारांची पेन्शन बंद करावी, अशी मागणी काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. आपल्याकडे लोकप्रतिनिधींना निवडून आल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन दिले जाते. पण या खासदारमध्ये अनेक आर्थिकदृष्टया सक्षम अशा अनेक खासदारांचे प्रमाण […]
भारतात अनेक पदार्थ आहेत ज्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अशाच एका पदार्थानं एका जोडप्याचं आयुष्यचं पूर्णपणे बदलून टाकलं आहे. मल्टी नॅशनल कंपनीत असलेली नोकरी सोडून हे दाम्पत्य सध्या लोकांना समोसा खाऊ घालण्याचं काम करतयं. विशेष म्हणजे या व्यवसायातून या जोडप्याला पाच पन्नास नव्हे तर, दिवसाला लाखोंचे उत्पन्न मिळत आहे. Cheetah Helicopter Crash : अरुणाचलमध्ये […]
नवी दिल्ली : दिल्ली दारु धोरणप्रकरणी आपचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) तिहार तुरुंगात आहेत. आता या घोटाळ्यात ईडीनं तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांची मुलगी आणि विधान परिषद सदस्य के कवितामागे (K Kavitha) ईडीची पीडा लागली आहे. दिल्ली दारु धोरण (Delhi Liquor Policy)प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं (ED) आज गुरुवारी […]
नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress)माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी लंडनमध्ये (London)केलेल्या वक्तव्यावर मौन सोडलं आहे. संसदेच्या आत आणि बाहेर भाजप (BJP)नेत्यांकडून राहुल गांधींनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी (Apologize)अशी मागणी केली जात आहे. त्यावरून सलग चौथ्या दिवशी संसदेत (Parliament)गदारोळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आता राहुल गांधींनी पहिल्यांदाच त्यावर भाष्य केलं आहे. आज राहुल गांधी संसदेच्या […]
नवी दिल्ली : अगोदरच्या काळामध्ये बालविवाहाच्या (Child Marriage) प्रकरणे खूप मोठ्या प्रमाणात घडत होते आणि त्यात वाढ देखील झाली आहे. बालविवाह बंदीकरिता सरकार वेगवेगळ्या उपाययोजना आणि प्रयत्न करत आहे. (Women Age for Marriage ) यामध्ये खरे म्हणलं तर एक म्हणजे तरुणीच्या लग्नाकरिता किमान वय १८ वर्षांऐवजी २१ वर्ष करण्यासाठी विधेयक स्थायी समितीकडे (Standing Committee) आहे. […]
Cheetah Helicopter Crash : अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर क्रॅश (Cheetah Helicopter Crash) झाले आहे. या घटनेत दोन पायलट बेपत्ता असून, त्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. आज सकाळी 9.15 च्या सुमारास चीता हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) शी संपर्क तुटला. अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) मांडला हिल परिसरात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात […]