नवीदिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, कोविड-19 च्या 76 नमुन्यांमध्ये XBB 1.16 प्रकार आढळला आहे. अलीकडेच कोविड-19 प्रकरणांमध्ये झालेल्या वाढीमागे हा प्रकार असू शकतो. भारतीय SARS-CoV-2 जेनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) च्या डेटामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. INSACOG हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कोविड-19 च्या जीनोम अनुक्रम आणि विषाणूच्या भिन्नतेचा […]
पंजाबमध्ये पुन्हा एकदा खलिस्तानी दहशतवाद पसरत आहे. पंजाबी अभिनेता संदीप सिंग उर्फ दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर 7 महिन्यांनंतर त्याची संस्था ‘वारीस पंजाब दे’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सप्टेंबरमध्ये या संघटनेची कमान 29 वर्षीय तरुण अमृतपाल सिंग याच्याकडे सोपवण्यात आली होती, ज्याला त्याच्या कृत्यांसाठी 4 महिन्यांत ‘भिंद्रनवाले 2.0’ म्हटले जात आहे. गृहमंत्री अमित शहा यांना जीवे […]
नवी दिल्ली : पंजाब पोलिसांनी खलिस्तानी समर्थक (Khalistani supporter) अमृतपाल सिंग (Amritpal Singh) आणि त्याच्या साथीदारांवर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी (Punjab Police) अमृतपाल सिंग आणि त्याच्या सहा साथीदारांना अटक केली आहे. त्याच्या साथीदारांना पकडल्यानंतर अमृतपालला नकोदरजवळ ताब्यात घेण्यात आले. यासोबतच पंजाबमध्ये अनेक ठिकाणी इंटरनेट बंद करण्यात आली आहे. गिद्दरबहामध्ये इंटरनेट बंद आहे. संगरूर जिल्ह्यात […]
नवी दिल्ली : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने 6 सदस्यीय समिती स्थापन केल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिली आहे. या समितीत दोन निवृत्त न्यायाधीशही आहेत. दरम्यान, ज्यांच्याकडे या प्रकरणी काही पुरावे असतील त्यांनी ते पुरावे या समितीला द्यावेत. तपासात काही चुकीचे आढळले तर कुणालाही सोडले जाणार नाही, असे शहा यांनी सांगितले. शहा […]
नवी दिल्ली : सोशल मीडियावर एखादी गोष्ट झपाट्याने व्हायरल होते व एखादा रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येतो. सध्या सोशलवर एक गायक चांगलाच चर्चेत आहे. या गायकाने एक गाणे चक्क पाच भाषांमध्ये गायले आहे. त्याचे हे गाणे ऐकून चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गायकाचे कौतुक केले आहे. स्नेहदीप सिंग असे या गायकाचे नाव असून त्यांनी […]
मुंबई : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत पुन्हा भर पडल्याचे दिसून येत आहे. सिसोदिया यांच्या कुटुंबीयांना त्यांचे निवासस्थान खाली करण्यासाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यांचे मथुरा रोडवरील शासकीय घर हे नवी दिल्लीचे मंत्री आतिशी यांना देण्यात आले आहे. दरम्यान संकटांनी घेरलेल्या सिसोदिया यांच्या समर्थानार्थ आमदार रोहित पवार उतरले आहे. पवार यांनी […]