महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर होळीच्या सुट्टींनंतर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे. या सत्तासंघर्षांवर ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी हे युक्तिवाद करत आहे. आजच्या […]
नवी दिल्ली : करणी सेनेचे (Karni Sena) संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी (Lokendra Singh Kalavi) यांचे काल रात्री निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. जयपूरस्थित एसएमएस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रात्री दोनच्या सुमारास त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जयपूर येथील राजपूत सभा भवनात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नागौरमधील कालवी या त्यांच्या मूळ […]
Bhopal Gas Tragedy : भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना धक्का मोठा धक्का बसला आहे. या दुर्घटनेतील पीडिताना 7400 कोटींच्या अतिरिक्त भरपाईची मागणी केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे भोपाळ दुर्घटनेतील पीडितांसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. 1984 च्या भोपाळ वायू दुर्घटनेतील पीडितांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी […]
अहमदाबाद : भारतात H3N2 विषाणून आपला प्रकोप दाखवण्यास सुरूवात केली आहे. या विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियानामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आता गुजरातमध्येही H3N2 मुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील वडोदरा शहरातील एका ५८ वर्षीय महिलेला दोन दिवसांपूर्वी श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. त्यामुळे त्या महिलेला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयाचत […]
तुम्ही कानडी बोला, मी का हिंदी बोलू, हे कर्नाटक आहे, आमची भूमी आहे. आम्ही हिंदी बोलणार नाही, या शब्दांत कर्नाटकातील एका रिक्षाचालकाने प्रवासी महिलेवर दादागिरी केल्याचा प्रकार समोर आला. प्रवासी आणि रिक्षाचालकाचा व्हिडिओ समामाध्यमांवर व्हायरल झाला आहे. मालाड परिसरात भीषण आग, अनेकांचा संसार जळून खाक या व्हिडिओमध्ये एक रिक्षावाला त्याच्या रिक्षात प्रवासी म्हणून बसलेल्या महिलेला […]
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला तामिळनाडू, केरळ, आसाम, कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबार बेटांमधील रेडक्रॉस (Red Cross) सोसायटीच्या प्रादेशिक शाखांमध्ये कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तामिळनाडूतील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य शाखेच्या कामकाजातील गंभीर आरोप राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले आहेत. रेडक्रॉसच्या (Red Cross Society) पाच शाखांमध्ये भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेच्या तक्रारींवरून रेड क्रॉस […]