DA Hike Announced : केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (DA Hike Announced) म्हणजे डीएमध्ये तब्बल 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे त्यामुळे आता हा भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. Sam Bahadur: अखेर प्रतीक्षा […]
Mohamed Muizzu on Indian Army : मालदीवच्या (Maldives) निवडणुकीत भारत आणि चीन यांच्यातील वर्चस्वाची लढाई दिसून येत होती. या निवडणुकीत विरोधी पक्षनेते मोहम्मद मुइझ्झू ( Mohamed Muizzu) हे विजयी झाले. तर विद्यमान अध्यक्ष इब्राहिम सोलिह (Ibrahim Solih) यांचा या निवडणुकीत पराभव झाला. मोहम्मद मुइझ्झू यांच्या विजयानंतर चीनचा प्रभाव वाढेल असे मानले जातं आहे. दरम्यान, पदभार […]
Railways employees : दिवाळीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने भारतीय रेल्वेच्या 11 लाखांहून (Railways employees) अधिक बिगर गॅझेट कर्मचाऱ्यांना गिफ्ट (Diwali Bonus) दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गॅझेट नसलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 11 लाख 340 रेल्वे कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून सरकारी तिजोरीवर […]
Azam Khan : यूपीचे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आझम खान (Azam Khan), त्यांची पत्नी डॉ. ताजीन फातमा आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांना रामपूर (एमपी-एमएलए) न्यायालयाने प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हे तिघेही आज कोर्टातून थेट तुरुंगात जाणार आहेत. हे प्रकरण अब्दुल्ला आझम खान यांच्या दोन जन्म प्रमाणपत्रांशी संबंधित आहे. भाजप […]
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारलाही धारेवर धरले. कोळशाच्या किंमती चुकीच्या दाखवून वीजबिलात फसवणूक करत गौतम अदानी यांनी विजेच्या दरात वाढ केली. नागरिकांच्या खिशातून अदानींनी बारा हजार कोटी रुपये […]
Firecracker Blast : तामिळनाडू राज्यातून (Tamil Nadu) मोठी बातमी समोर आली आहे. येथील विरुधुनगर जिल्ह्यातील (Firecracker Blast) शिवकाशी भागात दोन फटाक्यांच्या कारखान्यांत मोठा स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या भीषण आगीत 14 लोकांचा मृत्यू झाला. पहिला स्फोट श्रीविल्लीपुथूर जवळील रेंगापलायम गावात मंगळवारी दुपारी अडीच वाजता झाला. या घटनेतच 13 कामगारांचा मृत्यू झाला. दुसरा अपघात किचनाइकेनपट्टी गावात झाला. […]