Land For Jobs Scam Case : जमीनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. सीबीआयनंतर आता याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली, बिहारमध्ये छापेमारे करण्यास सुरू केली आहे. लालुंच्या कुटुंबीयांच्या दिल्ली, मुंबई आणि बिहारमधील निवासस्थानांवर ही छापेमारी केली जात आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात […]
Bengaluru Traffic Helps Groom Ditch Newly-Wed Bride : वाढत्या वाहतूक समस्येमुळे करोडो नागरिक त्रासले आहेत. त्यात देशातील प्रमुख शहरे जसे की, दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू या शहरांमधील वाहतुकीची समस्या अतिशय गंभीर अशी आहे. बंगळुरू येथील वाहतूक कोंडीची चर्चा तर सर्वदूर होते. दिवसागणिक येथील वाहतुकीचा प्रश्न अतिशय बिकट होत चालला आहे. याच वाहतूक कोंडीचा फायदा घेत […]
Influenza Virus : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ( Central Health Ministry ) मास्क वापरण्याच्या संदर्भात नवीन सूचना जारी केल्या आहेत. सध्या देशामध्ये फ्लूच्या ( Flu Patient ) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होते आहे. यावरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलर्ट जारी केला आहे. गर्दीच्या ठिकाणी कोणीही मास्क न वापरता जाऊ नये, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. जर […]
कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की त्यांनी केंद्राला पत्र लिहून राज्यात खसखस आणि अफूच्या लागवडीला परवानगी देण्याची विनंती केली आहे. असे केल्याने राज्यातील जनतेला खसखसपासून बनवलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ममता बॅनर्जी विधानसभेत म्हणाल्या की ‘पोस्टो’ किंवा खसखस महाग आहे कारण त्याची लागवड फक्त काही राज्यांमध्ये केली […]
बंगळूर : देशाची लोकसंख्या प्रचंड आहे. आणि ही देखील चिंतेची बाब आहे. पण याला कमी वीज पुरवठा हे देखील कारण असू शकते का? हे तर्क भाजप सरकारमधील केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले आहेत. काँग्रेसने आपल्या काळात कमी वीज दिली, त्यामुळे देशाची लोकसंख्या वाढली, असा त्यांचा दावा आहे. WIPL 2023: मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा […]
America On India-Pak crisis : अमेरिकेच्या (America ) इंटेलिजंस कम्युनिटीने आपला वार्षिक रिपोर्ट सादर केला आहे. यामध्ये भारत व पाकिस्तान ( India Vs Pak ) या दोन देशांमधील तणावावरुन चिंता व्यक्त केली आहे. तसेच या रिपोर्टमध्ये एक चेतावणी देण्यात आलेली आहे. त्यात पाकिस्तान भारतामध्ये एक मोठा हल्ला करु शकते, असे म्हटले आहे. भारत व पाकिस्तान […]