नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारी सुरू होताच सभागृहात गदारोळ झाला. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपने माफी मागावी अशी मागणी केली. यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले, सरकार अदानी प्रकरणाच्या तपासापासून पळ काढत आहे. आमचे ऐकले जात नाही. मात्र, आम्ही विक्रम […]
Pawan Khera On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर काँग्रेसकड़ूनही त्याला उत्तर देण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. राहुल गांधी यांच्या लंडनमधील विधानावरही पंतप्रधानांनी निशाणा साधला होता, ज्यात त्यांनी भारताच्या लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेस नेते […]
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session) दुसऱ्या टप्प्यास आजपासून सुरुवात होत आहे. दरम्यान आज विरोधक महागाई, फेडरल एजन्सींचा कथित गैरवापर, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचा अदानी समुहाला झालेला खुलासा यांसारख्या वादग्रस्त मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे सत्ताधारी देखील विरोधकांचा डाव हाणून पाडण्याच्या तयारीत असेल. तसेच काँग्रेस नेते […]
नवी दिल्ली: दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांचे पूर्व पती नवीन जयहिंद (Navin Jayhind) यांनी स्वाती मालीवाल यांची नार्को चाचणी (Narco test) करण्याची मागणी केली आहे. नवीन जयहिंद यांनी स्वाती मालीवाल यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत जयहिंद म्हणाले की, स्वाती मालीवाल यांनी […]
नवी दिल्ली : भारतात समलिंगी विवाहाला (Same Sex Marriage) मान्यता दिली जाऊ शकत नाही. समलिंगी विवाह हा भारतीय परंपरेच्या विरोधात आहे, असे सांगत केंद्र सरकारने (Central Government) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) ५६ पानी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास स्पष्टपणे विरोध केला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या (सोमवारी) सुनावणी होणार आहे. दरम्यान, […]
भोपाळ : भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला मुलगा हा कधीच देशभक्त होऊ शकत नाही. राहुल गांधी हे परदेशात बसून सांगत आहेत की, आम्हाला संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही. यापेक्षा लज्जास्पद काहीही असू शकत नाही. […]