PM Narendra Modi on Bhupesh Bhaghel : महादेव अॅपच्या प्रवर्तकांकडून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Bhaghel) यांना ५०८ कोटी रुपये देण्यात आल्याचा खळबळजनक दावा ईडीने केला. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईडीने हा दावा केल्यानं राजकीय वातावरण चांगलचं तापलं. ईडीच्या दाव्यानंतर भाजप नेत्यांकडून कॉंग्रेस आणि बघेल यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, आज दुर्ग येथील एका सभेला […]
Opinion polls : तेलंगणा, मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीची (Lok Sabha election) लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जातं. या राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीतून लोकसभा निवडणुकीचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत, याचा अंदाज घेणार आहेत. दरम्यान, या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार यासंदर्भात एबीपी न्यूज-सी […]
Gurpatwant Singh Pannu threat to India : ‘शिख फॉर जस्टिस’ या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. शीख समुदायातील कोणत्याही व्यक्तीने 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या (Air India) विमानाने प्रवास करू नये, असा इशारा पन्नू याने दिला आहे. त्याने या धमकीचा व्हिडिओ देखील […]
लखनऊ : शिवसेनेचे माजी आमदार पवन पांडे (Pawan Pande) यांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) अटक केली आहे. बनावट कागदपत्र दाखवून आणि मुलाला व्यसन लावून आठ कोटी रुपयांची जमीन 20 लाख रुपयांना जबरदस्ती पद्धतीने बळकवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात जून 2022 मध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, त्यांच्यावर […]
Twitter Inactive Handles: ट्विटर (Twitter) या म्हणजेच आताच्या एक्स (X Paid) या सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्मची मालकी एलन मस्क (Elon Musk) यांच्याकडे आल्यापासून त्यामध्ये नावापासून ते सब्सक्रिप्शनपर्यंत (subscription) अनेक बदल करण्यात आले आहेत. अलीकडेच मस्कने सबस्क्रिप्शन टियरमध्ये दोन नवीन योजना जोडल्या आहेत. दरम्यान, फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार, मस्क ट्विटरवर ही सक्रिय युजरनेम विकणार आहे. जानेवारीमध्ये […]
YS Sharmila : तेलंगणा विधानसभा निवडणुकीची (Telangana Assembly Elections) रणधुमाळी सुरू आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतरची ही तिसरी निवडणूक आहे. पहिल्या दोन विधानसभा निवडणुकीत के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने बाजी मारली होती. दिवंगत नेते वायएस आर राजशेखर रेड्डी यांची मुलगी आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला (YS Sharmila) […]