मुंबई : केंद्र सरकारने मोठा होळीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तूर डाळीवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता संपूर्ण तूर डाळ बाहेरून आयात करण्यासाठी कोणतेही आयात शुल्क भरावे लागणार नाही, त्यामुळे डाळ स्वस्त होणार आहे. आतापर्यंत सरकारने तूर डाळीवर 10 टक्के आयात शुल्क लावले होते, ते आता […]
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अबकारी धोरण प्रकरणी अटकेचे प्रकरण तापत आहे. सिसोदिया यांच्या अटकेबाबत आता 9 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) पत्र लिहिले आहे. या नेत्यांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांचाही समावेश आहे. पत्रात लिहिले आहे की, मनीष […]
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून नागरिकांना फ्लूसदृश्य आजाराची लक्षणांची साथ पसरली आहे. हा एक प्लूचाच प्रकार असून प्लूए चा उपप्रकार एच ‘एच३एन२’ या विषाणूमुळे होत आहे. यासंदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. देशभरातील नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, उलट्या, अंगदुखी या आजारांना सामोरं जावं लागत आहे. या लक्षणांची अनेक रुग्ण रुग्णालयात […]
नवी दिल्ली : देशात अनेक ठिकाणी सत्तेत असलेले सरकार जात नवं सरकार अस्तित्वात आले आहे. याच मुद्द्यावरून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी प्रत्यक्ष नाव न घेता भाजपाला टोला लगावला आहे. 2014 नंतर देशात आठ सरकार पडली. मेघालय, मनीपूर, गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील निवडून आलेली सरकारे पाडली गेली आहेत. तरीही न्यायालय आणि जनता शांत आहे, अशा शब्दात […]
नवी दिल्ली : देशात सध्या सुरु असलेल्या ईडीच्या कारवायावरून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केंद्रावर तसेच भाजपवर कडाडून टीका केली आहे. देशात सध्या केवळ विरोधकांवर ईडीच्या कारवाया सुरु आहे. मात्र भाजपच्या एकाही नेत्यावर ईडी कारवाई करताना दिसून येत नाही. विरोधकांना धमकावले जात आहे त्यांच्यावर कारवाया करत असल्याचे म्हणतच सिब्बल यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. खासदार […]
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (AAP) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या सीबीआय (CBI) कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांना सीबीआयने चौकशीनंतर अटक केली होती. यानंतर त्यांना पाच दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. आज त्यांची कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयच्या वकिलांनी […]