हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरत होत होती.अदानीच्या शेअर्सची किंमत जवळपास 85 टक्क्यांनी घसरली होती आणि अदानी समूहाचे मार्केट कॅप 145 अब्ज डॉलरहून अधिक घसरले होते. पण मागील आठवड्यात अमेरिकन कंपनी जीक्यूजी पार्टनर्स अदानींसाठी तारणहार म्हणून समोर आली. राजीव जैन यांच्या जीक्यूजी पार्टनर्स कंपनीने अदानी समूहाचे 15,446 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. ही […]
छत्तीसगडचे (chhattisgarh) मुख्यमंत्री भूपेश बघेल (bhupesh baghel) यांनी सोमवारी विधानसभेत पुढील वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. वर्षअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांनी अर्थसंकल्पात अनेक लोकाभिमुख घोषणा केल्या आहेत. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी 18 ते 35 वर्षे वयोगटातील बेरोजगार तरुणांना दरमहा 2500 रुपये बेरोजगार (unemployment) भत्ता देण्याची घोषणा केली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी विधानसभेत अर्थसंकल्प […]
नवी दिल्ली : दिल्लीचे (Delhi)माजी उपमुख्यमंत्री आणि ‘आप’चे (aap)नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia)यांना दिल्लीतील अबकारी धोरण (Excise Policy in Delhi)प्रकरणात दोन दिवसांची कोठडी संपल्यानंतर आज सोमवारी (दि.6) पुन्हा एकदा राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आलं, न्यायालयानं त्यांची 20 मार्चपर्यंत तिहार जेलमध्ये (Tihar Jail)रवानगी केलीय. यादरम्यान सीबीआयच्या वकिलांनी सांगितलं की, या परिस्थितीत आम्ही आणखी सीबीआय कोठडीची […]
कर्नाटक (कलबुर्गी) : भाजपचे नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा (B S Yediyurappa) हे हेलिकॉप्टर अपघातात थोडक्यात बचावले आहेत. येडीयुराप्पा यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर हे उतरताना हा अपघाता झाला आहे. हेलिकॉप्टर उतरताना मैदानातील प्लास्टिक पिशव्या आणि कचरा उडू लागला. हवेत सगळीकडे कचरा उडाल्यामुळे हेलिकॉप्टर उतरताना काही काळ अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, काही […]
भारतात ब्रिटिश राजवटीपूर्वी (British Raj) हिंदुस्थानातील 70 टक्के लोकसंख्या साक्षर होती. त्यावेळी देशात त्यावेळी बेरोजगारीचा प्रश्नच नव्हता, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केला आहे. रविवारी एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे विधान केलं आहे. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की “ब्रिटिश राजवटीपूर्वी, आपल्या देशातील […]
नवी दिल्ली : भाजपच्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या (National Commission for Women) सदस्या खुशबू सुंदर (Kushboo Sundar) यांनी एक खळबळजनक खुलासा केला. खुशबू सुंदरने म्हटले आहे की, मी ८ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी माझे लैंगिक शोषण केले. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी खुशबू ‘कलियुग पांडवुलु’ (Kaliyuga Pandavulu) या चित्रपटात हिरोईन बनली होती. कलियुग पांडवुलु (Kaliyuga […]