H3N2 : बदलत्या ऋतूमध्ये भारतातील सर्व भागांमध्ये इन्फ्लूएंझा सारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. हा विषाणू फ्लू किंवा कोविड-19 नाही. पण इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मते हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) असलेल्या रुग्णांपैकी निम्मे रुग्ण इन्फ्लूएंझा H3N2 ग्रस्त आहेत. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही पुण्यातील डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी संवाद […]
GDP : घरात राहून स्वयंपाक करण्यापासून ते मुलांची काळजी घेण्यापर्यंत गृहिणींचा अर्थव्यवस्थेला हातभार लागत नाही, असे सर्वसाधारणपणे मानले जाते, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. या घरगुती महिलांचाही जीडीपीमध्ये (GDP) वाटा आहे. त्यांचे योगदान कमी नाही. ते वार्षिक 22.7 लाख कोटी रुपये आहे, जे देशाच्या जीडीपीच्या 7.5 टक्के आहे. म्हणजेच, देशातील महिलाही जीडीपीत मोठे योगदान देत असल्याचे […]
नवी दिल्ली : लंडनला गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने मोदी सरकारवर (Modi government) हल्लाबोल करत आहेत. संसदेतील विरोधी पक्षाच्या नेत्यांचे बोलणे बंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसची (Congress) वेळ संपली आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे, असेही ते म्हणाले. भाजप नेहमी सत्तेत राहील असे वाटते पण तसे नाही. भाजपने काँग्रेसवर जोरदार […]
नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत पुन्हा एकदा तेजी बघायला मिळत आहे. (Crude Oil Price ) कच्या तेल ८६ डॉलच्यावर गेले आहे. (Crude Oil Price Update ) मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ब्रेंट क्रूड ०.२२ डॉलर किंवा ०.२६ टक्क्यांनी वाढून ती ८६.४० डॉलर प्रति बॅरल आणि WTI ०.१५ डॉलर किंवा ०.१९ टक्क्यांनी वाढून ८०.६१ डॉलर […]
नवी दिल्ली : नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याप्रकरणी (Land For Job)सीबीआय (CBI)माजी रेल्वेमंत्री आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची आज (दि.7) चौकशी करणार आहे. लालू सध्या दिल्लीमध्ये (Delhi)आहेत. त्यांच्यावर नुकतेच किडनी प्रत्यारोपण (Kidney transplant)करण्यात आलेय. याआधी सोमवारी सीबीआय बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi)यांच्या घरी पोहोचली […]
नवी दिल्ली : देशात कोरोनाचे (Corona)रुग्ण कमी होत असले तरी सर्दी-खोकला (Cold-cough)आणि तापाचे (fever)रुग्ण झपाट्यानं वाढताना दिसताहेत. आयसीएमआरचे (ICMR) म्हणणं आहे की, हे एका प्रकारच्या इन्फ्लूएंझा व्हायरसमुळं (Influenza Virus)होतंय. एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी देशात पसरणाऱ्या H3N2 इन्फ्लूएंझाबाबत लोकांना सावध राहण्याचं आवाहन केलंय. ते म्हणाले की, हा कोरोनासारखा पसरतो. हे […]