अलवर : ईडी (ED) अर्थात अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी नवल किशोर मीणा यांना 15 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. एका चिटफंड खटल्यात मालमत्ता जप्त न करण्यासाठी मध्यस्थामार्फत ही लाच मागण्यात आल्याचा दावा केला जात आहे. बाबूलाल मीना असं या मध्यस्थाच नाव असून त्याला लाचेच्या पैशांसह अटक करण्यात आली आहे. राजस्थान लाच लुचपत […]
Arvind Kejriwal : दिल्ली मद्य घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ईडीने समन्स बजावले होते. त्यानुसार आज केजरीवाल यांना ईडी चौकशीसाठी हजर रहायचे होते. मात्र, या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. केजरीवाल चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत. त्यांनी ईडीला पत्र पाठवून नोटीस बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ईडीने पाठविलेली नोटीस बेकायदेशीर आणि राजकारणाने प्रेरित आहे. […]
ED Raids : राजधानी दिल्लीत सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. दिल्ली सरकारच्या अबकारी धोरण घोटाळ्यातील गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना समन्स बजावले. त्यानंतर सत्ताधारी आम आदमी पार्टीचा आणखी एक मंत्री ईडीच्या कचाट्यात (ED Raids) सापडला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी समाजकल्याण मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरी छापा टाकून तपासणी सुरू केली आहे. ईडीने […]
Rahul Gandhi : देशाच्या राजकारणात सध्या विरोधी नेत्यांच्या फोन हॅकिंग प्रकरणावरून चांगलाच गदारोळ उठला आहे. या मुद्द्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकारची कोंडी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या प्रकरणात उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षातील काही नेत्यांचे फोन हॅक करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
Bank Holidays in Nov 2023 : आज नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस आहे. देशभरात दिवाळीचा (Diwali)फिवर दिसत आहे. त्यामुळे बँकांनाही (Bank)बऱ्याच दिवस सुट्ट्या राहणार आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांची मोठी अडचण होणार आहे. बँकेच्या ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने (RBI)बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. तुम्हालाही या महिन्यात बँकेत काही महत्वाची कामं करायची […]
Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) युनिटमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या (Indian Army) मेजरची सेवा समाप्त करण्याचे प्रकरण चर्चेत आहे. लष्कराच्या तपासात यापूर्वी असे आढळून आले होते की मेजर अनेक गंभीर चुकांमध्ये सामील होता. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला असता. राष्ट्रपतींनी केलेल्या या कारवाईनंतर तुमच्या मनात अनेक […]