Andhra Tarin Accident : आंध्रप्रदेशमध्ये रविवारी सायंकाळी मोठा रेल्वे अपघात (Andhra Tarin Accident) झाला आहे. विजयनगरमध्ये दोन ट्रेन धडकल्या. विशाखापट्टणमहून रायगडाकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन विजयनगरम जिल्ह्यात रुळावरून घसरली. यातील मृतांचा आकडा वाढला आहे. तर हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात कमीत कमी 13 जणांचा मृत्यू झाला तर 50 जण गंभीर […]
Andhra Pradesh Train Accident : आंध्रप्रदेशमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. विजयनगरमध्ये दोन ट्रेन धडकल्या. विशाखापट्टणमहून रायगडाकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन विजयनगरम जिल्ह्यात रुळावरून घसरली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरू असून घटनास्थळी मोठी गर्दी […]
Dharmendra Pradhan : देशातील अनेक नेते हे संत आणि महापुरूषांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करून वाद ओढवून घेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांच्याविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जात गेली. आता पुन्हा एकदा भाजप नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं. समर्थ रामदास नसते तर शिवाजी बनले नसते, असं वक्तव्य केंद्रीय शिक्षणमंत्री […]
एर्नाकुलम : केरळमधील एर्नाकुलम येथील कलामासेरी येथे ख्रिश्चन धर्मीयांच्या प्रार्थना सभेदरम्यान तीन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले आहेत. या घटनेत आतापर्यंत 40 हुन अधिक जखमी झाले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. केरळमधील या घटनेनंतर देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठी वाढ केली आहे. (High alert has been issued in […]
एर्नाकुलम : केरळमधील एर्नाकुलम येथील कलामासेरी येथे ख्रिश्चन धर्मीयांच्या प्रार्थना सभेदरम्यान तीन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सभेवेळी सभागृहात हजारो लोक उपस्थित होते. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ‘हॉलच्या मध्यभागी हा स्फोट झाला. […]
सुरत : सोलंकी कुटुंबाच्या (Solanki Mass Suicide)सामुहिक आत्महत्येनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तब्बल सात जणांनी एकाच वेळी मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या सुरत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या तपासात, पोलिसांना एक सुसाईड नोटही मिळाली आहे. यात आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मृत व्यावसायिक मनीष सोलंकी […]