बस्तर : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने (Congress) विजय मिळविल्यास दोन तासांमध्ये जातीय जनगणनेची घोषणा करण्यात येईल. शिवाय छत्तीसगडमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास इथेही जातीय जनगणना करण्यात येईल, असे मोठे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (शनिवारी) दिले. छत्तीसगडमधील बस्तरमध्ये जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी 2018 मध्ये राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेसने दिलेल्या […]
Chhattisgarh Election 2023: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची (Chhattisgarh Assembly Elections) घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांनी आपला निवडणूक प्रचार जोरात सुरू केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हेही प्रचारासाठी दोन दिवसांच्या छत्तीसगडला दौऱ्यावर आलेत. शनिवारी एका सभेला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार निशाणा साधला. मोदींनी प्रत्येक बँक खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये […]
सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये (Surat) एकाच घरात सात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी हा सामुहिक आत्महत्येचा प्रकार असावी, अशी शंक्यता व्यक्त केली जात आहे. फर्निचर व्यावसायिक शांतिलाल सोलंकी, त्यांचे वडील कनुभाई सोलंकी, आई शिलाबेन सोलंकी, पत्नी रीटा सोलंकी आणि मुली काव्या सोलंकी, दीक्षा सोलंकी तर मुलगा कुशल सोलंकी अशी मृतांची नावे आहेत. यातील […]
छिंदवाडा : माजी उपजिल्हाधिकारी निशा बांगरे (Nisha Bangre) यांना तिकीट देणार नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या उपस्थितीतमध्ये बांगरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र त्या निवडणूक लढवणार नसल्याचे यावेळी कमलनाथ यांनी जाहीर केले. बांगरे यांनीही यावेळी मला पद आणि पैशाचा लोभ नाही. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचावा […]
Cash For Query : संसदेच्या राजकारणात सध्या तृणमूल खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांचे क्वॅश फॉर क्वेरी (Cash For Query) प्रकरण चांगलेच गाजत आहे. सत्ताधारी भाजपा खासदार या प्रकरणात आक्रमक झालेले असतानाच मोठी माहिती समोर आली आहे. व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांना लोकसभा वेबसाइटवरील लॉगइन आयडी आणि पासवर्ड शेअर केल्याचे मोईत्रा यांनी अखेर मान्य केले आहे. […]
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील यु्द्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने जनरल असेब्लीच्या विशेष सत्र बोलावण्यात आले होते. मात्र त्याला भारत गैरहजर राहिला. त्यावरून प्रियंका गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या सत्रामध्ये शुक्रवारी इस्त्रायलकडून गाझापट्टीवर होणारे प्रतिहल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली. प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा… […]