दोहा : हेरगिरीच्या आरोपाखाली आठ महिन्यांपासून कतारमध्ये (Qatar) अटकेत असलेल्या भारतीय नौदलाच्या (Indian Navy Ex Officer In Qatar) 8 माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या शिक्षेनंतर या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry Of External Affairs) एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी फाशीची शिक्षा देण्याच्या निर्णयामुळे मोठा […]
Rajasthan Election : राजस्थानात विधानसभा निवडणुका (Rajasthan Election) जाहीर झाल्यापासून राजकारणाचा पारा वाढला आहे. यंदाची निवडणूक भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची होणार असल्याचा अंदाज आहे. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच केंद्रीय तपास यंत्रणांची एन्ट्री झाली आहे. आज गुरुवारी राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केल्यानंतर आता मु्ख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) […]
Gujrat News : गुजरामधील पोरबंदरमध्ये आयोजित गरबाच्या कार्यक्रमात मुलीला मिळालेल्या दोन बक्षीसांपैकी एकच बक्षीस मिळाल्याने दाद मागण्यासाठी गेलेल्या मुलींच्या वडीलांच्या जीवावर बेतलं आहे. दुसरं बक्षीस का नाही दिलं अशी विचारणा करताच आरोपी आयोजकांनी वडिलांना बेदम मारहाण करीत हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात […]
Rahul Gandhi : पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो होते तेव्हा मला विमानतळावरील खोलीत बंदिस्त केलं असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, पुलवामा हल्ल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींवर आरोप करणारे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत मलिक आणि राहुल गांधी यांनी अनेक खुलासे केले […]
NCERT : एनसीईआरटी (NCERT) म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांनी एक महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्याच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आता देशाचे नाव इंडिया नाही तर भारतच असणार आहे. हा बदल करण्यासाठी एक प्रस्ताव सादर केला होता. त्याला एनसीईआरटीने मंजुरी दिली आहे. (NCERT Committee Recommends Replacing India With ‘Bharat’ In All School Textbooks) […]
INDIA Alliance : देशभरात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकांआधी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांआधीच इंडिया आघाडीत (INDIA Alliance) खटके उडू लागले आहेत. मध्यंतरी मध्य प्रदेशच्या निवडणुकीतील जागावाटपावरून समाजवादी पार्टी आणि काँग्रेस (Congress) यांच्यातील वाद समोर आला होता. […]