नोएडा : आयकर विभागाने (Income Tax Department) मंगळवारी युफ्लेक्स लिमिटेडच्या (Uflex Limited)64 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, हरियाणा, तामिळनाडू, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. (IT Raid On Uflex Limited) दरम्यान, युफ्लेक्स शेअर्स NSE वर 473 रुपयांवर बंद झाले, जे त्याच्या […]
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना धमकी मिळाली आहे. वारिस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख तथा खलिस्तान समर्थक नेता अमृतपाल सिंग याने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. इंदिरा गांधींसोबत जे घडलं तेच तुमच्यासोबत करू, अशी धमकी त्याने दिली आहे. या धमकीमुळे खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तो म्हणाला, की पंजाबमधील […]
आसाम : एका महिलेने प्रियकराच्या मदतीने नवऱ्यासह सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. (Guwahati Crime) दरम्यान खून करुन मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये लपवल्याची माहिती समोर आली. (Assam Murder) आसामच्या गुवाहाटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. (Assam Crime) आरोपी महिलेच्या प्रियकराचा देखील या खूनात सहभाग होता. यामुळे अनैतिक संबंधांमधून हे खून झाले असल्याची माहिती समोर आली आहे. […]
महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ झाल्यांनतर आता बिहारमध्येही मोठ्या राजकीय उलथापालथ होण्याशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडांनंतर उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष आणि धनुष्यबाण निसटले आहेत. आता महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये उभी फूट पडली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार आणि उपेंद्र कुशवाह यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. […]
रायपूर : छत्तीसगडमध्ये कोळसा घोटाळ्यासंदर्भात काँग्रेस नेत्यांच्या ठिकाणांवर ईडीने टाकलेल्या छाप्यांवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेसच्या 85 व्या अधिवेशनापूर्वी ईडीने नेत्यांवर टाकलेले छापे हे सूडाच्या राजकारणाचे आणि छळाचे उदाहरण आहे. त्याचवेळी काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले की, 2004 ते 2014 या काळात यूपीए सरकारच्या काळात ईडीने […]
कर्नाटकातील महिला आयएएस रोहिणी आणि महिला आयपीएस डी रूपा यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. IPS रूपा यांनी सोशल मीडियावर IAS रोहिणींवर आरोपांचा वर्षाव केला. IPS अधिकारी डी. रूपा यांनी IAS रोहिणी सिंधुरी यांच्यावर 19 आरोप केले आहेत. एवढेच नाही तर हे आरोपही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. IPS रूपा यांचा IAS रोहिणींवर आरोप […]