नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराची म्हणजेच जीएसटी कौन्सिलची 49 वी बैठक आज नवी दिल्लीत पूर्ण झाली आणि या GST परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अपीलीय न्यायाधिकरणाच्या स्थापनेसोबतच पान मसाला आणि गुटख्यावरील जीएसटीवरही चर्चा झाली. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मोठ्या घोषणा […]
पाटणा : लोकसभेच्या (Loksabha) पुढील वर्षीच्या निवडणुकीची भाजपसह अन्य पक्षांनीही तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) आतापासूनच चर्चेचा विषय ठरत असून तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अशातच देशातील आगामी लोकसभा निवडणुकांविषयी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Bihar Chief Minister Nitish Kumar) यांनी मोठे विधान केले आहे. ‘भारत जोडो यात्रे (India Jodo […]
मुंबई : गौतम अदानी… हे नाव सध्या देशात आणि जगात चर्चेत आहे. संपत्तीच्या शर्यतीत ज्या पद्धतीने अदानींनी शून्यातून उंचीचा प्रवास करून सर्वांनाच चकित केले. त्याचवेळी तितक्याच वेगाने मजल गाठल्याची बातमीही चर्चेत आहे. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत आणलेल्या अहवालाने (हिंडेनबर्ग रिपोर्ट) असा भूकंप आणला की त्यांचे विशाल साम्राज्य हादरले. पण, अदानी ग्रुपमध्ये कोणत्या कंपन्या […]
Cantonment Board Elections : देशभरातील ५७ कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांचा (Cantonment Board Elections) कार्यक्रम रक्षा मंत्रालयाने अखेर जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे (Pune), खडकी, अहमदनगर, औरंगाबाद आणि देवळाली कँटोन्मेंट बोर्डांचा (Ahmednagar Cantonment Board) समावेश आहे. बोर्डासाठी ३० एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांची अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे कँटोन्मेंट […]
“विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली तर भाजपला १०० जागांच्या आत रोखता येईल” असा दावा बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी केला आहे. पण याचवेळी ते पुढे म्हणाले की ‘विरोधक एकत्र आले नाही तर पुन्हा एकदा भाजप सत्तेत येईल’ एकप्रकारे नीतीश कुमार यांनी काँग्रेससह विरोधीपक्षांना एकत्र येत आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचे पुन्हा आवाहनच केले […]
गेल्या काही दिवसापासून सर्वात चर्चेचा विषय ठरलेला विषय म्हणजे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह नक्की कोणाला मिळणार ? अखेर काल निवडणूक आयोगाने याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांची मोठी कोंडी केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक प्रश्न तयार झाले आहेत. समर्थकांना […]