नवी दिल्ली : साहिल गेहलोतने चौकशीच्या दरम्यान पोलिसांना (Delhi Police) सांगितले की, त्याचे लग्न ठरल्याचे समजल्यावर निकीने त्याला सांगितले होते की आपण सोबत जगू शकत नाही… एकत्र मरू शकतो. (Delhi Murder Case ) यावरून ९ फेब्रुवारीच्या रात्री या प्रकरणावरून दोघांमध्ये बराच वेळ वादावादी झाली. निक्की म्हणाली तुमच्याकडे तीन मार्ग आहेत. एक तर माझ्याशी लग्न कर […]
ट्विटर ( Twitter ) कंपनीचे सीईओ एलॉन मस्क ( Elon Musk ) हे अनेकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. ट्विटर विकत घेतल्यापासून त्यांनी ट्विटरच्या अनेक नियमांमध्ये बदल केला आहे. यूजर्सना आकर्षित करणाऱ्या ब्ल्यू टिक ( Blue Tik ) मध्ये देखील त्यांनी बदल केला. ज्याला ब्ल्यू टिक पाहिजे आहे तो पैसे देऊन ब्ल्यू टिक घेऊ शकतो, असा […]
नवी दिल्ली : टाटा समूह (Tata Group) जगातील सर्वात मोठ्या विमान वाहतूक करारात एअरबसकडून 250 विमाने खरेदी करणार आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन (Tata Sons Chairman N Chandrasekaran) यांनी मंगळवारी सांगितले की, एअर इंडिया (Air India) एअरबसकडून 40 वाइडबॉडी विमानांसह 250 विमाने घेणार आहे. टाटा समूहाच्या मालकीची एअरलाइन 40 वाइड-बॉडी A350 विमाने आणि 210 […]
नवी दिल्ली : बीबीसीच्या (BBC) कार्यालयात प्राप्तिकर विभागाची पाहणी सुरु आहे. मुंबई आणि दिल्लीतील बीबीसी वृत्तसंथ्येच्या कार्यालयात प्राप्तिकर अधिकारी (Income Tax) अधिकारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी सुरु आहे. दरम्यान, या करावाईनंतर देशात एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. भारतात अघोषित आणीबाणी लादली जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केल्यानंर आता […]
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा श्रद्धा वालकर हत्याकांडा सारखं प्रकरण समोर आलं आहे. दिल्लीतील नजफगढ भागामध्ये मितरांव या गावामध्ये घडली. एका तरूणीचा हत्या करून तिचं शव फ्रिजमध्ये लपवण्यात आलं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी एका ढाब्यावरून हे शव ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येतील आरोपीचं नाव साहिल गहलोत असं […]
नवी दिल्ली : लडाखचे खासदार जाम्यांग नामग्याल (Jamyang Namgyal) यांनी लोकसभेत (Lok Sabha) केलेल्या भाषणात लडाखमधील (Ladakh) समस्यांचा पाढाच वाचला. जाम्यांग यांनी लोकसभेत सरकारकडे (Jyotiraditya Scindia) मागणी केली की लडाखमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे. रस्त्यांची अवस्था वाईट आहे. उड्डाणेही रद्द झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विमानतळावर मूलभूत सुविधांचा अभाव आहे. सरकारने याकडे लक्ष […]