नवी दिल्ली : अदानी समूह प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी 7 फेब्रवारीला लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील (Addresses of the President) धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत हल्लाबोल केला होता. त्यामुळे राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाने (Lok Sabha Secretariat) नोटीस बजावली आहे. या नोटीसीला 15 […]
नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) लटकले आहे. उद्या (14 फेब्रुवारी) या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाची (Uddhav Thackeray) विनंती कोर्ट मान्य करणार का? याचं उत्तर उद्या मिळणार आहे. या प्रकरणाची सुनावणी सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती. हे प्रकरण आता सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे […]
तंजावर : माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेला श्रीलंकेतील एलटीटीई (LTTE) नेता व्ही. प्रभाकरन (V. Prabhakaran) जिवंत असल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा तमिळ संघटनांच्या जागतिक महापरिषदेचे अध्यक्ष पी नेदूमारन यांनी केलाय. लिट्टे या तमिळ वाघांच्या संघटनेचा प्रमुख असलेला व्ही प्रभारकन याचा यापूर्वीच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. भारताचे […]
दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनात (Budget Session) सध्या उद्योगपती गौतम अदानींवरून गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. या मुद्द्यावर सातत्याने गदारोळ सुरू असून कामकाजात सातत्याने व्यत्यय येत आहे. सोमवारी (दि.१३) सुद्धा राज्यसभेत जोरदार गोंधळ उडाला. सोमवारची सुरुवात गदारोळात झाली. अदानी (Gautam Adani) प्रकरणावरून राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. दरम्यान, […]
तुर्कस्थानमध्ये झालेल्या भूकंपाची जगभर चर्चा असतानाच आज सकाळी सिक्कीमच्या (Sikkim Earthquake) काही भागात भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. पण भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची कोणतीही माहिती नाही. राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या माहितीनुसार पहाटे ४.१५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सिक्कीममधील युकसोमपासून 70 किमी ईशान्येला भूकंप झाला. An earthquake of magnitude 4.3 on the Richter scale occurred […]
मुंबई – समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा राज्यसभेतील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 9 फेब्रुवारीचा आहे. या व्हिडिओत जया बच्चन या सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्याकडे बोट दाखवत काहीतरी बोलत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर […]