दिल्ली : मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाच्या (Mumbai-Delhi Expressway)पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या महामार्गाचा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर या महामार्गाची जोरदार चर्चा सुरु आहे. आज रविवारी (दि.12) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या मार्गातील सोहना-दौसा या पहिल्या टप्प्याचं लोकर्पण करणार आहेत. यामुळं दिल्ली ते जयपूर […]
रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर येथे 24 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या (Indian National Congress) 85 व्या पूर्ण अधिवेशनासाठी (convention) काँग्रेस अध्यक्षांनी तत्काळ प्रभावाने घटना दुरुस्ती समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे अंबिका सोनी यांना अध्यक्ष आणि रणदीप सिंग सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांना समन्वयक बनवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ज्या नेत्यांना विविध […]
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पासोबत आणखी एका मुद्द्याची चर्चा होते आहे, ते म्हणजे गौतम अदानी (Gautam Adani). अदानी ग्रुपवर हिंडेनबर्ग रिसर्चने (Hindenburg Reserch) प्रकाशित केलेल्या रिपोर्टमुळे जगभरात याची चर्चा झाली. राष्ट्रपती अभिभाषणावर झालेल्या चर्चेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं. राहुल गांधी (Rahul Gandhi) अदानी प्रकरणावरून सरकारवर तर जोरदार टीका केलीच पण […]
सिंगापूर : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या किडनीचे नुकतेच प्रत्यारोपण करण्यात आले. लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी त्यांना किडनी दान केली. सिंगापूरमध्ये उपचार घेतल्यावर लालू प्रसाद यादव नुकतेच भारतात परतले आहेत. या स्थितीत लालूप्रसाद यादव यांना भेटण्याकरिता मोठ्या संख्येने लोक इच्छुक आहेत. त्यांच्या […]
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार – साखर उद्योगपती रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) आणि गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड (Gangakhed Sugar and Energy Limited) यांच्या विरोधात ४०९.२६ कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल केला आहे. याशिवाय गुट्टेंचा मुलगा आणि कुटुंबातील काही सदस्यांवरही सीबीआयने गुन्हा दाखल केला […]
मुंबई: अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च इन्वेस्टिगेटीव अँड रिपोर्टिंग संस्थेच्या अहवालानंतर भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना मोठा धक्का बसला आहे. हिंडेनबर्ग संस्थेचा अहवाल (Report of the Hindenburg Institute) २४ जानेवारीला प्रसिद्ध झाला होता. तेव्हापासून गौतम अदानींच्या संपत्तीतमध्ये मोठी घट झाली आहे. दरम्यान, आता भांडवली बाजारात प्रचंड नुकसान सोसावे लागलेल्या अदानी समूहातील कंपन्याचे समभाग आता सावरताना […]