Delhi Murder Case : दिल्लीत घडलेल्या साक्षी हत्यांकांडात पोलिसांना तपासात अनेक खुलासे केले आहेत. पोलिसांच्या तपासात एक ऑडिओ समोर आली आहे. त्यामध्ये ‘ज्यादा बदमाश है क्या तू, कहां चली गई थी तेरी बदमाशगिरी.’असं साक्षी साहिल म्हटल्याचं समोर आलं आहे. साक्षीच्या हत्येनंतर तिची मैत्रिण भावना हिने एक ऑडिओ शेअर केला आहे. पवारांचा प्लॅन लक्षात येताच नाना […]
Dearness Allowance : कर्नाटकात काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर लगेचच सरकारी कर्माचाऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्त्यामध्ये तब्बल 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय. Karnataka government increases the Dearness Allowance of government employees and pensioners from 31% to 35% with effect from 1st January 2023. […]
Wrestler returned without shedding medal, Naresh Tikait said- The whole government is engaged to save a Brijabhushan : कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह (Brijabhushan Sharan Singh)यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी त्यांची पदके गंगेत विसर्जित करण्याची घोषणा केली होती. बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. […]
महिला कुस्तीपटूंसाठी माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे पुढे सरसावला आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर महिला कुस्तीपटूंना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबद्दल अनिल कुंबळेंनी दुख: व्यक्त केलं आहे. यासंदर्भातील ट्विट करत त्याने हा प्रश्न चर्चा करुन सोडवला जाऊ शकतो, ही समस्या लवकरात लवकर सुटणार असल्याची अपेक्षा कुंबळेंनी व्यक्त केली आहे. Dismayed to hear about what transpired on the 28th of May […]
NCP’s question to Sachin Tendulkar : मागील काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरवर महिला कुस्तीगीरांचे आंदोलन सुरु आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. परंतु इतके दिवस झाले तरीही बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई होत नाही. महिला कुस्तीपटूंना मोठ्या प्रमाणात सामन्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे पण क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज मंडळी अजून […]
Delhi Murder Case : मला साक्षीच्या हत्येचा कोणताही पश्चाताप झाला नसल्याचं धक्कादायक विधान आरोपी साहिलने केलं आहे. दिल्लीच्या शाहबाद इथं घडलेल्या क्रूर हत्येनंतर आरोपी साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातून अटक केली. साहिलला अटक केल्यानंतर चौकशीअंती त्याने हे धक्कादायक विधान केलं आहे. यासोबतच हत्येमागील अनेक खुलासेदेखील झाले आहे. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मेगा भरती, 700 हून अधिक जागांसाठी […]