मुंबई : ‘व्हॅलेंटाईन डे’ सप्ताह सुरु झाला आहे. या आठवड्यातील प्रत्येक दिवस हा अनोख्या पद्धतीने साजरा केला जात असतो. अखेर 14 फेब्रुवारीला अनेकजण ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करतात. मात्र यंदाच्या वर्षीपासून भारतीय प्राणी कल्याण मंडळाने लोकांना या दिवशी अनोखे आवाहन केले आहे. 14 फेब्रुवारी रोजी Valentine Day ऐवजी गाय आलिंगन दिवस साजरा करा म्हणजेच गायीला मिठी […]
नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी सध्या चर्चेत आहे. अदानींच्या संपत्तीत अचानक एवढी वाढ कशी झाली यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. यातच भाजपच्या एका माजी मंत्र्यांनी मोठे विधान केले आहे. केंद्र सरकारने गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपूर्ण मालमत्तेचे राष्ट्रीयीकरण करावे आणि त्यानंतर या मालमत्तेचा लिलाव करावा. असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आणि […]
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) भाषणास उभे राहीले आहेत आणि त्यांनी कविता म्हटली नाही असे होणे शक्यच नाही. आठवले यांचे भाषणविरहीत भाषण म्हणजे आता कल्पनाही केली जात नाही. कार्यक्रम स्थानिक असो अथवा संसदेच्या सभागृहातील भाषण. रामदास आठवलेंच्या कविता ठरलेल्याच. आजही संसदेच्या सभागृहात कवितेच्या माध्यमातून टोलेबाजी करत रामदास आठवलेंनी टाळ्या मिळवल्या. सध्या […]
त्रिपुरा : त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 259 उमेदवार रिंगणात आहेत. एका अहवालानुसार, निवडणुकीच्या रिंगणात विजयाचा दावा करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये जवळपास 45 करोडपती उमेदवार आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की भाजपकडे एकूण 17 करोडपती उमेदवार आहेत. टिपरा मोथा पक्षाचे 09 आणि माकपचे सात उमेदवार कोट्यधीश आहेत. भाजपचे सर्वाधिक करोडपती उमेदवार वृत्तानुसार, काँग्रेसचे […]
नवी दिल्ली – संसदेच्या आधिवेशनात सध्या उद्योगपती अदानीच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच मुद्द्यावर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसकडून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेस नेत्यांनी या मुद्द्यावर सरकार जोरदार हल्लाबोल सुरु ठेवला आहे. खासदार राहुल गांधी या मुद्द्यावर आक्रमक दिसत आहेत. इतके की, आधिवेशनादरम्यान त्यांनी केलेले वक्तव्य संसदेच्या कार्यवाहीतून […]
नवी दिल्ली : संसदेच्या आधिवेशनात विरोधी पक्षांनी रणनितीसह सत्ताधारी भाजप अन् प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. आधिवेशनाच्या काही दिवस आधी हिंडेनबर्ग संस्थेने गौतम अदानीबाबत प्रसिद्ध केलेल्या एका अहवालाने विरोधकांच्या हातात आयतेच कोलित मिळाले. याच मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू असताना असेही काही हलके-फुलके प्रसंग घडत आहेत. ज्यामध्ये खुद्द […]