नागपूर : एकीकडं अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम सुरु असताना हिंदू परिषदेकडून अजब दावा करण्यात आला आहे. लोकसंख्येचं असंतुलन रोखलं नाही, तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका असेल, असा दावा हिंदू परिषदेचे प्रविण तोगडीया (Pravin Togdiya) यांनी केला आहे. प्रविण तोगडीया नागपूरात बोलतं होते. ते म्हणाले, देशात राम मंदिर निर्माण होत आहे. याचा आम्हाला आनंद […]
नवी दिल्ली : महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशित सदस्यांना मतदान करण्याची परवानगी दिली. (Delhi Mayor Election) परंतु अधिकाऱ्याने गदारोळ केल्याने दिल्ली नगरपरिषद (Municipal Corporation) सोमवारी तिसऱ्यांदा महापौर (Mayor) निवडीशिवाय तहकूब करण्यात आली. दिल्ली नगरपरिषदेचे अधिकारी सत्य शर्मा म्हणाले, दिल्ली सभागृहातील महानगरपालिकेचे कामकाज पुढील तारखेपर्यंत स्थगित करण्यात आले. त्यानंतर लगेचच महापौर, उपमहापौर आणि […]
नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहात (Loksabha Rajyasabha)अदानी ग्रुपवरील(Adani Group) हिंडेनबर्गच्या अहवालावरुन (Hindenburg Research) गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी चौकशीची मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. आज विरोधी पक्षांनी अदानी ग्रुपबद्दल हिंडेनबर्गच्या अहवालावरून संसद भवनाबाहेर निदर्शनं केली. अदानी ग्रुपविरोधात फसवणूक आणि […]
लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये (UP) अदानी समुहाच्या (Adani group) अदानी ट्रान्समिशन या कंपनीला प्रीपेड विद्यूत मीटर बसवण्याचे टेंडर देण्यात आले होते. मात्र आता उत्तरप्रदेश सरकारने हे टेंडर रद्द केले आहे. त्यामुळे शेअर बाजारानंतर योगी सरकारनेही अदानींना दणका दिला आहे. मध्यांचल विद्युत वितरण निगमने 5,454 कोटींची निविदा रद्द केली आहे. या निविदेची 48 ते 65% किंमत जास्त […]
भोपाळ : मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण आणि कसा होणार? हे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर ठरवलं जाणार असल्याचं मोठं विधान माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांनी केलंय. यादव यांच्या या विधानानंतर मध्यप्रदेशच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरुन काँग्रेसमध्ये मतभेद सुरु असल्याचं दिसून आलंय. कारण कमलनाथ यांना राज्याचा चेहरा मानून त्यांचा फोटो सध्या बॅनरवर झळकत आहे. […]
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (EC) यावर्षीच्या 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली आहे. यासाठी आता निवडणूक आयोगाने मतदारांना अवाहन करणारं एक गाणं लॉन्च केलं आहे. त्यातून मतदानाचा टक्का वाढवण्याचा निवडणूक आयोगाचा उद्देश आहे. ईसीआई गीत- "मैं भारत हूँ – हम भारत के मतदाता हैं''। यह गीत भारतीय […]