दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नूकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत शरद पवारांनी दिल्लीकरांना वाचवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना कानमंत्र दिला आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप आमदार फोडून सत्ता स्थापन करत असल्याचा घणाघात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला आहे. दरम्यान, केजरीवाल दोन […]
Sengol In New Parliament : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर राजदंड चिन्ह सेंगोल राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. मोदी सरकारने संसदेच्या नवीन इमारतीत सभापतींच्या खूर्चीजवळ सेंगोल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या संसदेच्या उद्घाटनावरून एकीकडे वाद पेटलेला असताना सेंगोलवरूनही नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 9 Years of Modi Government : मोदींच्या ‘या’ 9 वक्तव्यांनी झाला होता देशभरात […]
PM Modi’s Popular Photo: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारला येत्या 26 मे रोजी 9 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचा हा कार्यकाळ अनेक कारणांनी गाजला. त्यांनी या नऊ वर्षात 60 पेक्षा जास्त देशांना भेटी दिल्या. (9 Years of Modi Government) यातील त्यांचे काही दौरे प्रचंड गाजले. यातील काही ठिकाणीचे फोटो खूपच गाजले आहेत, […]
Tamil Nadu: कर्नाटकानंतर आता तामिळनाडूमध्येही अमूल दूधावरुन वाद सुरु झाला आहे. कर्नाटक निवडणुकीत अमूल दूधावरुन वाद पेटला होता. तेथील स्थानिक ब्रॅंड नंदिनी दूध विरुद्ध अमूल दूध असा संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता तामिळनाडूमध्ये दूधावरुन वाद सुरु झाला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहा यांना पत्र लिहुन अमूलकडून दूध खरेदी तत्काळ थांबवण्याचे आवाहन […]
New Parliament Building : नवीन संसद भवनाचे (New Parliament) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी केले जाणार आहे. पण उद्घाटन होण्यापूर्वीच नव्या वादाला सुरुवात झाली आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करावे यासाठी विरोधी पक्षांनी आग्रह धरला आहे. तसेच या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रण न दिल्याने देशातील 20 राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर […]
Ashok Gehlot vs Sachin Pilot : राजस्थानात विधानसभा निवडणुकांच्या आधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद मिटविण्याची तयारी काँग्रेसने (Congress) तयारी सुरू केली आहे. यासाठी उद्या (शुक्रवार) दुपारी पक्षाच्या मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री गेहलोत दुपारी दिल्लीत पोहोचतील. राज्य सरकारच्या काही मंत्र्यांच्या कामगिरीचा अहवाल पक्ष नेतृत्वाने मागितला […]