नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात रेल्वेसाठी (Railway Budget) 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 2013 वर्षाच्या तुलनेत 9 पटीनं बजेट वाढवले असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी आर्थिक वर्ष 2023-24साठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद […]
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून बजेट सादर करण्यासल सुरूवात झाली आहे. त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला त्या म्हणाल्या, 2023-24 साठीचा अर्थसंकल्प मी सादर करत आहे. पंतप्रधान मोदींच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात आपली अर्थव्यवस्था 10 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर पोहचली आहे. याचं कारण म्हणचे विविध लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी. शाश्वतविकासासाठी आपण विविध योजना राबवल्या. या […]
Budget 2023 : भारताने बनवललेया यूपीआय, कोविन ऍपमुळे जगानं भारताचं महत्त्व मान्य केलं. (Budget 2023) सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून गौरव करण्यात आला. गेल्या ९ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगभरात दहाव्या क्रमांकापासून पाचव्या क्रमांकापर्यंत विकसित झाली आहे. भारतानं १०२ कोटी नागरिकांचं पूर्ण कोविड लसीकरण केलं. निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्या म्हणाल्या की, अमृतकाळातील […]
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून बजेट सादर करण्यासल सुरूवात झाली आहे. त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला त्या म्हणाल्या, ‘2023-24 साठीचा अर्थसंकल्प मी सागर करत आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ७५ वर्षांचा लेखाजेखा आणि आगामी 100 वर्षांत आपल्याला कोणता टप्पा गाठायचाय याची ब्लू प्रिंट सादर करण्यात आली होती. तर यंदाच्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या […]
Live Updates: (Union Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री (FM) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज त्यांचा पाचवा अर्थसंकल्प (India Budget 2023) आज सादर केला. देशात 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल, अशी घोषणा करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन मध्यमवर्गासाठी चांगली बातमी दिली आहे. सोबत आयकराची ही मर्यादा देशात आधी 5 लाख इतकी होती. आता ती वाढवून 7 लाखांपर्यंत नेण्यात […]
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) प्रसिद्ध वकील शांती भूषण (Shanti Bhushan) यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले आहे. ते देशाचे कायदा मंत्री (Law Minister) राहिले आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. शांती भूषण हे वकिली शिवाय राजकारणातही चर्चेतील नाव होतं. त्यांनी काँग्रेस(ओ) आणि जनता पार्टीच्या माध्यमातूनही राजकारणात स्वत:ला आजमावलं होतं. ते […]