नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ (India: The Modi Question) या माहितीपटावर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) आव्हान देण्यात आलंय. त्यावरुन केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू (Union Law Minister Kiren Rijiju) हे याचिकाकर्त्यांवर संतापल्याचे पाहायला मिळाले. मंत्री रिजिजू यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलंय. याचिकेबद्दल […]
नवी दिल्ली : आजपासून देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने अधिवेशन सुरु होईल. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचे आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) सादर करतील. दरवर्षी अर्थसंकल्पाच्या (Budget) एक दिवस आधी सादर केले जाते. आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय? (What is Economic Survey?) आर्थिक सर्वेक्षण हा वित्त मंत्रालयाने जाहीर केलेला वार्षिक अहवाल […]
नवी दिल्ली : आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उपस्थित राहू शकणार नाहीत. काँग्रेस पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. काँग्रेसचे अनेक नेते राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उपस्थित राहू शकणार नाहीत जयराम रमेश यांनी […]
मुंबई : अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म आणि शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग (Hindenburg Research)यांच्या अहवालानंतर अदानी (Adani Group) समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झालीय. ब्लूमबर्ग अब्जाधीश (Bloomberg billionaire)निर्देशांकातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी (Gautam Adani) यांची चौथ्या क्रमांकावरुन 11 व्या क्रमांकावर घसरण झालीय. अदानी ग्रुपला तीन दिवसांमध्ये 65 अब्ज डॉलर (सुमारे 5.3 लाख कोटी रुपये) चं नुकसान झालंय. […]
नवी दिल्ली : स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला (Asaram Bapu) सोमवारी गुजरातमधील गांधीनगर न्यायालयाने एका महिला शिष्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले. आसारामविरोधात २०१३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायाधीश डीके सोनी आज याप्रकरणी शिक्षा सुनावणार आहेत. गांधीनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंगळवारी सकाळी 11 वाजता शिक्षा सुनावणार आहे. दरम्यान आसारामच्या पत्नीसह अन्य सहा […]
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) बर्फवृष्टी (Snowfall) सुरु आहे. काही दिवसांपासून सातत्यानं होणाऱ्या हिमवृष्टीमुळं जनजीवन चांगलच विस्कळीत झालंय. बर्फवृष्टीमुळं रस्त्यांसह हवाई वाहतुकीवरही परिणाम झालाय. हवामान विभागाकडून (Department of Meteorology)हिमस्खलनाबद्दल (Avalanche)धोक्याचा इशारा देण्यात आलाय. काश्मीर खोऱ्यात सोमवारी झालेल्या बर्फवृष्टीमुळं श्रीनगर विमानतळावरील (Srinagar Airport)सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. राष्ट्रीय महामार्गही बंद केली आहेत. हवामान […]