जम्म -काश्मिर : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जेव्हा कन्याकुमारी ते काश्मिर अशी ‘भारत जोडो’ (Bharat Jodo) यात्रा करण्याचा निर्णय सांगितला. तेव्हा आम्ही थोडेसे घाबरलो होतो. हे कसे यशस्वी होईल, याची आम्हाला खात्री नव्हती. कारण एवढा लांबचा प्रवास कसा होणार, याबाबत मला असे वाटले होते की, ‘डर मुझे लगा फासला देख कर… पर मैं बढता […]
श्रीनगर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज श्रीनगर येथे समारोप होत आहे. आज सकाळपासून काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु असून बर्फवृष्टीत काँग्रेसची (Congress) समारोप सभा सुरु आहे. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या संपूर्ण यात्रेचा सार सांगटी होते. द्वेष, तिरस्कार, हिंसेच्या विरोधात ही यात्रा होती. प्रेम, बंधुभाव वाढावा, याकरिता […]
श्रीनगर : भारत जोडो यात्रेची सांगता होत असताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या भावा-बहिणीची स्नो फाईट झाली. यावेळी ते दोघेही अगदी लहान मुलांप्रमाणे बर्फात खेळले. हा व्हिडीओ नॅशनल कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून शेअर करण्यात आला. शीन मुबारक! 😊pic.twitter.com/V9Y8jCf0MS — Congress (@INCIndia) January 30, 2023 आज श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेची सांगता झाली. यावेळी […]
श्रीनगर : भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) समारोपावेळी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पावसाच्या दरम्यान भाषण केलं. या काळात जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) पायी प्रवास करण्याच्या निर्णयाबाबतही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, येथून प्रवास सुरू करण्यापूर्वी मला भीती दाखवण्यात आली. सुरक्षा धोक्यात आल्याची चर्चा होती. पण इथे आल्यानंतर काश्मिरियतचा अर्थ काय आहे हे कळले. राहुल गांधी […]
नवी दिल्ली : राष्ट्रगीताचा अवमान करणं (Disrespecting the National Anthem)उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh)एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. सोशल मीडियावर एका तरुणाचा राष्ट्रगीत सुरु असतानाचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral)झाला. त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार केली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ (Merath)येथील तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. अदनान असं नाव असलेल्या आरोपीला अटक […]
नवी दिल्ली : मागील आठवड्यात अदानी ग्रुपवर हिंडेनबर्ग रिपोर्ट (Hindenburg Report) पब्लिश झाल्यांनतर अदानी ग्रुपला याचा मोठा फटका बसला. त्यानंतर काल अदानी ग्रुपकडून याला ऊत्तर दिले तब्बल ४१३ पानाचं उत्तर दिल आहे. त्यानंतर आज अदानी ग्रुपचे मुख्य वित्त अधिकारी CFO Jugeshinder Singh यांनी यांनी आज एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन अदानी ग्रुपवरच्या आरोपांना उत्तर दिले. […]