Air India : एअर इंडिया (Air India) ८४०विमानं (Airplane) खरेदी करणार आहे. ही एअर इंडियाच्या इतिहासामधील सर्वात मोठा करार राहणार आहे. टाटाच्या (TATA) मालिकी एअर इंडिया अमेरिकेकडून ४७० बोईंग विमानं (Boeing Airplane) खरेदी करणार अशी माहिती, याअगोदर मिळाली होती. मात्र आता एअर इंडियाच्या (Air India) अधिकाऱ्यांनी बोईंग विमानाविषयी कराराबाबत मोठी अपडेट देण्यात आली. यानुसार एअर […]
Sachin Tendulkar & Surya : जय भीम फेम अभिनेता सुर्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत एक फोटोे शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होताना दिसून येत आहे. सुर्याने आपल्या इन्टाग्राम हॅंडलवरुन हा फोटो शेअर करत सचिन तेंडुलकरबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त केले आहे. View this post on Instagram A post […]
नवी दिल्ली : शिंदे-ठाकरे गटातील सत्तासंघर्षाची (Political Crisis) सुनावणी गेल्या तीन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु होती. यामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या प्रकरणातील महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला आहे. शिंदे-ठाकरे प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का? याबाबतचा निकाल उद्या (शुक्रवारी) सुप्रीम […]
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी (Pakistan Former) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan ) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये तो पाकिस्तानमधील तुपाची किंमत सांगत आहे. व्हिडिओमध्ये इम्रान खान सांगत असलेल्या तुपाची किंमत ऐकून तुमचेही डोके चक्रावून जाणार आहे. इम्रान खानचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर […]
भोपाळ : संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम बाबा (Bageshwar Baba) चर्चेत आला होता. नागपूरातील (Nagpur) एका कार्यक्रमात बाबा अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप करत श्याम मानव (Shyam Manav) यांनी तक्रार दाखल केली होती. यानंतर मोठा वादही निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा बागेश्वर धाम बाबा वादात सापडला आहे. सध्या बागेश्वर […]
हवामान बदलाचा फटका (climate change) कापसासारख्या नगदी पिकाला बसतोय. भारत–पाकिस्तानसह (India-Pakistan) भारतीय उपखंडातले वास्तव विदारक आहे. उत्पादनापासून निर्यातीपर्यंत शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी कापूस लागवडही (cotton) धोक्यात आली आहे. अमेरिकेतील ईस्ट–वेस्ट सेंटरने नेपाळची राजधानी काठमांडू येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वर्कशॉपमध्ये याची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार व फोकस इंडियाचे सहसंपादक सकृत […]