उज्जैन : उज्जैनमध्ये रामकथा सांगण्यासाठी आलेले प्रख्यात हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास (Dr. Kumar Vishwas) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) आणि डाव्या विचारसरणीला निरक्षर म्हटले. अर्थसंकल्पावर बोलताना कुमार विश्वास यांनी हे संघावर ही टिप्पणी केली आहे. त्यांचे संघावर केलेली टिप्पणी ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असलेले लोक हसले आणि त्यांनी कुमार विश्वास यांच्या टिप्पणीवर टाळ्या वाजवल्या. उज्जैनच्या […]
मुंबई : भारतातील दिग्गज उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेले गौतम अदानी (Gautam Adani) यांना एका दिवसात हजारो कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अदानी समुहामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस फारसा चांगला ठरला नाही. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये (market cap)आज तब्बल ८ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. कालच्या पातळीच्या तुलनेत […]
नवी दिल्ली : दिल्लीतील खळबळजनक निक्की यादव हत्या प्रकरणाबाबत एक धक्कादायक खुलासा झाला. (Nikki Yadav case) या हत्या प्रकरणातील आरोपी साहिल गेहलोत पोलिसांसमोर अनेक धक्कादायक गुपिते उघड करत आहे. आरोपी साहिलने पोलिसांना सांगितले आहे की, त्याचे आणि निक्की यांनी आर्य समाजाच्या मंदिरात लग्न केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचा दावा आहे की, निक्की त्याला लग्नाचे प्रमाणपत्र […]
पुणे : दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर (Delhi Mayor) पदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या (AAP) पहिल्या महापौर म्हणून मान शैली ओबेरॉय (Shelly Oberoi) यांना मिळाला आहे. अटीटतीच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांचा ३४ मतांनी पराभव केला. आपच्या शैली ओबेरॉय यांना १५० मतं मिळाली तर भाजपच्या रेखा गुप्ता यांना ११६ मतं मिळाली. दहा वर्षानंतर पुन्हा […]
नवी दिल्ली : भारतातील काही राज्यामंध्ये भूकंप होणार असल्याची शक्यता नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इस्टिट्युटचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र राव यांनी वर्तवली आहे. एवढंच नाहीतर पुढील काही दिवसांतील कोणत्याही वेळी हिमालीयन प्रदेशातील काही भागांत तीव्र भूकंपाची धक्के बसणार आहेत. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आणि नेपाळच्या पश्चिमेकडील भागांतही हे धक्के बसणार असल्याचं सांगण्यात येतंय. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना […]
नागालॅंड : आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) डोळ्यासमोर ठेवून सर्वच प्रमुख पक्षांनी लोकसभा जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपला (BJP) टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाची एकही जागा निवडून येणार नसून, भाजपमुक्त महाराष्ट्र होणार आहे, असा विश्वास काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी […]