- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
कोचिंग सेंटर्सच्या मनमानीला चाप! 16 वर्षांखालील मुलांसाठी नो एन्ट्री; नोंदणीही बंधनकारक
Regulation of Coaching Centre : देशातील खासगी कोचिंग क्लास केंद्र सरकारच्या (Coaching Centre) रडारवर आले आहेत. या क्लासच्या नावाखाली कोचिंग सेंटर्सचा जो मनमानीपणा चालला होता त्याला आता आळा बसणार आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार आता कुणीही केव्हाही आणि कुठेही कोचिंग सेंटर सुरू करू शकणार नाही. यासाठी आधी नोंदणी करावी लागेल. सर्वात महत्वाचे […]
-
Manipur Violence : हिंसेची धग कायम! बंदूकधाऱ्यांच्या गोळीबारात पिता-पुत्र ठार; तणाव वाढला
Manipur Violence : मणिपुरातील हिंसाचार अजूनही थांबलेला (Manipur Violence) नाही. मागील 24 तासांत राज्यात चार वेगवेगळ्या हिंसाचाराच्या घटनांत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पिता आणि पुत्राचाही समावेश आहे. बिष्णुपूर जिल्ह्यातील निंगथौखोंग खो खुनौ येथे काल दुपारी अनोळखी बंदूकधाऱ्यांनी पिता पुत्राची गोळ्या झाडून हत्या केली. या गोळीबारात आणखी एक ठार झाला. […]
-
मोठी बातमी! बोट बुडाल्याने 12 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षकांचा मृत्यू, वडोदऱ्यातील दुर्घटना
Vadodara Harni Lake : गुजरातमधील वडोदरा (Vadodara Harni Lake ) येथे एक मन सुन्न करणारी मोठी दुर्घटना घडली आहे. दोन शिक्षकांसह 12 विद्यार्थ्यांचा बडून मृत्यू झाला आहे. हरणी तलावात बोट उलटल्याने (Boat Accident) हा अपघात झाला. हे विद्यार्थी शाळेच्या सहलीला गेले होते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बोटीत 23 मुले आणि चार शिक्षक प्रवास नौकाविहार करत होते. […]
-
Share Market : शेअर बाजारावर ‘संक्रांत’, गुंतवणुकदारांना 64 हजार कोटींचा फटका
Share Market : भारतीय शेअर बाजारात Share Market सलग तिसऱ्या दिवशी जोरदार घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स (Sensex)830 अंकांनी तर निफ्टी (Nifty)290 अंकांनी घसरला. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंगमुळे (Profit booking) बँक निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण दिसून आली. गुंतवणुकदारांच्या (Investors)संपत्तीमध्ये जवळपास 64 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. Merry Christmas: कतरिना कैफने सांगितला विजय […]
-
’22 जानेवारीनंतर आमचं कलियुग सुरु होईल’; राम मंदिर मुद्द्यावरुन काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान
Udit Raj Speak On Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशातील अयोध्येत येत्या 22 जानेवारीला प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना (Ayodhya Ram Mandir) करण्यात येणार आहे. त्यासाठी देशात राममय वातावरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वत्र उत्साहाच वातावरण असतानाच आता काँग्रेसच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान करुन मिठाचा खडा टाकला आहे. येत्या 22 जानेवारीनंतर आमचं कलियुग सुरु होणार असल्याचं […]
-
Ram Mandir : उदयनिधी स्टॅलिन यांची जीभ पुन्हा घसरली, म्हणाले, ‘मशिद पाडून मंदिर….’
Udayanidhi Stalin On Ram Mandir : काही दिवसांपूर्वी हिंदू सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे तमिळनाडूनचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांची आता पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. त्यांनी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिरावरून (Ram Mandir)वादग्रस्त वक्तव्य केलं. आमच्या पक्षाचा कोणत्याही धर्माला विरोध नाही, पण मशिद पाडून […]









