Wrestlers Accept Brijbhushan Sharan Singh challenge : लैंगिक शोषणाचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेलेले भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनादरम्यान बृजभूषण शरण सिंह यांनी मोठ वक्तव्य केलं. त्यांनी कुस्तीपटूंसमोर एक अट ठेवली आहे. बृजभूषण म्हणाले की, मी नार्को टेस्ट आणि पॉलिग्राफ, करायला तयार आहे. मात्र माझी एक अट आहे की, माझ्यासोबत कुस्तीपटू विनेश […]
लॉरेन्स बिश्नोईने एनआयएला एक खुलासा केला आहे की, 2021 मध्ये त्याने अमेरिकेतून गोल्डी ब्रारच्या माध्यमातून गोगी टोळीला 2 जिगाना पिस्तुले दिली होती. त्याचवेळी अतिकची हत्या करणाऱ्या तीन शूटर्सनी यूपी पोलिसांना गोगी टोळीकडून जिगाना पिस्तूल मिळाल्याची कबुली दिली होती. अशा परिस्थितीत अमेरिकेतून आयात केलेल्या या पिस्तुलाने अतिक आणि अश्रफ यांची हत्या झाली का, असा प्रश्न उपस्थित […]
Aasam Goverment School Teacher Uniform : तुम्ही एक स्त्री आहात आणि शिक्षिका आहात. त्यामुळे तुम्ही शिकवण्यासाठी जीन्स किंवा लेगिंग घालून शाळेत जाऊ शकत नाही. आसामच्या शिक्षण विभागाने असा आदेश काढला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री रनोज पेगू यांनी ट्विट करून हा ड्रेस कोड जारी केला आहे. काय म्हटले आहे नोटिफिकेशनमध्ये : काही शिक्षकांना त्यांच्या इच्छेनुसार कपडे […]
Satyapal Mallik On PM Modi : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. पुलवामा हल्ल्याबाबत मलिक यांनी पुन्हा एकदा सरकारवर आरोप केले. ते म्हणाले की 2019 ची लोकसभा निवडणूक शहीद जवानांच्या मृतदेहांवर लढली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर पुलवामा हल्ल्याची चौकशी झाली असती […]
Brijbhushan Sharan Singh : गेल्या काही दिवसांपूर्वी महिला कुस्तीपटू विनेश फोगाटसह अनेक कुस्टीपटूंनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर हे उपोषण सुरू होतं. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याच्या अश्वासनानंतर हे उपोषण थांबलं होतं. भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआई) […]
A new technique to prevent bogus voting will use a laser mark instead of ink on the finger : भारतात निवडणुकांचा (Elections) उत्सव उत्साहाने साजरा होता. दरवर्षी एकतरी निवडणूक देशात होत असते. पण या निवडणुकांत काही प्रमाणात बोगस मतदानही (Bogus Voting) होत असते. बोगस मतदानाला रोखण्यासाठी भारताच्या निवडणूक आयोगाने (Election Commission of India) यावर रामबाण […]