पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या एकीसाठी अनेक बैठका होत आहेत. पण या बैठकांना तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (BRS) या बैठकांना गैरहजर असते. BRS ने 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बिगर-भाजप आणि बिगर-काँग्रेस “आघाडी”साठी प्रयत्न केले होते. पण आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत सहभागी होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. पण विरोधी आघाडीचा चेहरा म्हणून राहुल […]
1.5 Lakh Crore frouf from BJP, Priyanka Gandhi’s allegation : कर्नाटकमध्ये 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Elections) मतदान होणार आहे. प्रत्येक पक्ष सत्तेसाठी आपापल्या परीने सत्तारूढ होण्याचा दावा करत आहे. मतदानाला आता अवघे काही दिवस राहिले असताना आरोप- प्रत्यारोपाची राळ उठली आहे. भाजपने राष्ट्रीय मुद्दे, मुस्लीम आरक्षण हा मुद्दा मोठा केला असून, काँग्रेसने […]
The poster of ‘Vande Bharat’ was affixed to Khidkyawar MP, RPF filed a crime : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळला वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन भेट दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी येथील काँग्रेस वादात सापडली आहे. 25 एप्रिल रोजी केरळ दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींनी तिरुवनंतपुरम ते कासरगोड दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. पलक्कडमधील […]
Rahul Gandhi Defamation Case : 2019 च्या मोदी आडनाव बदनामी प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लोकसभा खासदार ( Lok Sabha MP ) म्हणून काँग्रेस (Congress)नेते राहुल गांधींना ( Rahul Gandhi ) सुरत न्यायालयाने 23 मार्चला मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यातच त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधींनी न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला सुरत […]
Parkash Singh Badal : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल (Parkash Singh Badal)यांचे निधन झाले आहे. 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. राजकारणात वर-खाली होतं असतं, पण मी थांबणार नाही, सतेज पाटलांचं महाडिकांना […]
Parkash singh Badal Passed Away :पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल (Parkash Singh Badal) यांचे मंगळवारी रात्री 8.28 च्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, मोहालीतील (Mohali) फोर्टिस रुग्णालयात (Fortis Hospitals)त्यांचा मृत्यू झाला. आता भटिंडा जिल्ह्यातील बादल गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल हे पाच वेळा […]