- Letsupp »
- national
देश
-
Loksabha Election 2024 : इंडिया आघाडीला धक्का; लोकसभेसाठी मायावतींचा ‘एकला चलो रे’चा नारा
Loksabha Election 2024 :लखनऊः बसपाच्या (BSP) च्या अध्यक्षा व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती (Mayawati) यांचा आज ६८ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मायावती यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीबाबत Loksabha Election 2024मोठी घोषणा केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए किंवा इंडिया आघाडीत सहभागी होणार नाही. आम्ही स्वतंत्र्यपणे लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे मायावती यांनी घोषित केले. […]
-
सर्वात लहान बेट नौरुने तैवानशी संबंध तोडले; तैवान चीनचा भाग…
Nauru Taiwan Relation Ended : जगातील सर्वात लहान पॅसिफिक बेट नौरुने (Nauru) तैवानसोबत असलेले सर्व संबंध तोडल्याची घोषणा केली आहे. नौरुने तैवानसोबत असलेले संबंध तोडून चीनशी संंबंध कायम ठेवले असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता तैवान आगामी काळात चीनसोबत राजनैतिक संबंध ठेवणार आहे. काही जण मुलांनाही सोबत नेत आहेत, हा दौरा की सहल? आदित्य ठाकरेंच्या […]
-
भारत नको, पुन्हा ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ करा! रिव्हर्स गिअरसाठी के. चंद्रशेखर राव यांच्यावर दबाव वाढला
हैदराबाद : तेलंगण अस्मिता हाच पक्षाचा गाभा असल्याने पक्षाला पुन्हा जुने तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) हे नाव द्यावे अशी मागणी भारत राष्ट्र समितीच्या (BRS) माजी मंत्री, आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर रिव्हर्स गिअर टाकण्यासाठी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्यावर दबाव वाढल्याचे बोलले जात […]
-
अमिताभ बच्चन होणार अयोध्यावासी! तब्बल 14 कोटी रुपयांना खरेदी केली ‘सेव्हन स्टार’ प्रॉपर्टी
अयोध्या : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) लवकरच अयोध्यावासी (Ayodhya) होणार आहेत. अयोध्येमध्ये त्यांनी नुकतीच जवळपास 10 हजार स्केअर फूट जमीन खरेदी केली आहे. तब्बल 14 कोटी 50 लाख रुपये मोजून त्यांनी हा प्लॉट खरेदी केला आहे. येत्या 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर त्यांच्या घराचे बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती […]
-
देशात पुढील तीन दिवस थंडीची लाट, तर आज ‘या’ भागात कोसळणार अवकाळी पाऊस; IMD चा अंदाज
Weather Updates : देशातील काही राज्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाल्यानं ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या आठवड्यातही देशाच्या अनेक भागात पावसाच्या सरी (Unseasonal rain) कोसळल्या होत्या. त्यामुळं पिकं धोक्यात आली आहे. अशातच आज हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे. आता पुन्हा एकदा अवकाळीचं संकट (IMD Weather Forecast) उभं ठाकलं आहे. 16 जानेवारीपर्यंत नवीन वेस्टर्न […]
-
लोकप्रिय उर्दू शायर मुनव्वर राणा यांचे निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी मालवली प्राणज्योत
Munawwar Rana passed away : प्रसिद्ध उर्दू शायर आणि कवी मुनव्वर राणा (Munawwar Rana) यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुनव्वर राणा हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात (PGI Hospital) उपचार सुरू होते. मात्र, उपचारदरम्यान, रविवारी (दि. 14 जानेवारी) ला रात्री […]









