- Letsupp »
- national
देश
Sameer Wankhede : समीर वानखेडेंना मोठा दिलासा, आर्यन खानप्रकरणात लाच घेतल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Karnataka Politics : जेडीएस भाजपबरोबर येणार? लोकसभेचे जागावाटप अंतिम टप्प्यात
Karnataka Politics : दक्षिण भारतातील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून चारीमुंड्या चीत झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी (Karnataka Politics) भाजपने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. एकट्याच्या बळावर लोकसभेची निवडणूक जड जाईल असे लक्षात मित्रांची शोधाशोध सुरू करण्यात आली. या प्रयत्नांत भाजपला राज्यात मोठा सहकारी मिळाला आहे. भाजप आणि जनता दल (सेक्युलर) यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी युती होण्याची चिन्हे […]
-
लोक मांसाहारी झाल्यानेच हिमाचलात ढगफुटी; IIT मंडी संचालकांचं अजब विधान
IIT Mandi Director : उत्तर भारताने यंदा निसर्गाचं रौद्र रुप अनुभवलं. हिमाचल प्रदेशातर मुसळधार पाऊस, ढगफुटीमुळे हाहाकार उडाला. निसर्ग कोपल्याचा अनुभव हिमाचलातील लोकांनी घेतला. मात्र निसर्गाची इतकी अवकृपा का झाली, याचं अजब उत्तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मंडी (IIT Mandi) संचालकांनी दिलं आहे. राज्यातील भू स्खलनाच्या घटनांची तज्ज्ञांकडून पाहणी, अभ्यास सुरु असतानाच त्यांनी हे अजब विधान […]
-
Assembly Election : कोण बाजी मारणार? प्रशांत किशोर यांनी सांगितला 5 राज्यांचा ‘मूड’
Assembly Election : देशात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्याआधी काही राज्यात विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होणार आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे या राज्यांतील राजकारण ढवळून निघाले आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणायचीच या इराद्याने तयारी केली जात आहे. यातच आता […]
-
‘सनातन’वरून योगी भडकले! ‘रावण, बाबर, औरंगजेब संपवू शकले नाहीतर हे तुच्छ..,’
Yogi Adityanath on Sanatan Dharma : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे सुपुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्माची (Sanatan Dharma) तुलना डास, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली होती. यानंतर भाजपने या विधानावर तीव्र आक्षेप घेतला घेतला होता. उदयनिधी यांच्या वक्तव्यावरून देशभरात वाद सुरू आहे. दरम्यान आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी […]
-
पालकांनो लक्ष द्या! 3 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना प्री-स्कुलमध्ये पाठवणं बेकायदेशीर, HC चा निर्णय
नवी दिल्ली : नवीन शैक्षणिक धोरणानुसार, सरकारने मुलांना शाळेत पाठवण्यासाठी योग्य वय म्हणून ६ वर्षे निश्चित केली आहेत. याआधी मुलांना तीन वर्षे प्री-स्कूलमध्ये (Pre-school) प्राथमिक शिक्षण दिले जाईल. दरम्यान, या नियमाला गुजरात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र हा नियम योग्य असल्याचे न्यायालयाने (Gujrat High Court) सुनावणीदरम्यान सांगितले. तसेच, न्यायालयाने पालकांवर कडक टिप्पणी केली. […]
-
मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना मोठं गिफ्ट! पगारवाढीची घोषणा, आकडा वाचून व्हाल थक्क
West Bengal MLA Salary: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गुरुवारी (7 सप्टेंबर) रोजी आमदारांच्या वेतनात MLA salary) पगारात वाढ करण्याची घोषणा केली. आमदारांच्या पगारात दरमहा 40 हजार रुपयांची वेतनवाढ करण्यात आली आहे. ही वेतनवाढ करताना सीएम ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत सांगितले की, माझ्या पगारात कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही, कारण मी बऱ्याचं […]










