Rahul Gandhi Vs Gautam Adani : जानेवारी महिन्यात आलेला हिंडेनबर्गचा अहवाल आणि त्यानंतर काँग्रेससह (Congress)अन्य विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांना अखेर अदानींनी उत्तर दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi )यांनी शनिवारी ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी लिहीले की ते सत्य लपवतात, म्हणूनच दररोज दिशाभूल करतात. अदानींच्या कंपन्यांमधील वीस […]
मासिक पाळी (Menstrual cycle) हे मातृत्वाचं सूचक असते. खरंतर महिलांच्या शरीरात दर महिन्याला घडणारी ही नैसर्गिक बाब आहे. मात्र, आजही समाजात मासिक पाळी बद्दल कुजबुजल्या आवाजात बोलल्या जातं. मासिक पाळी विषयी असलेल्या गैरसमजामुळं मासिक पाळी स्वतच्छता ही बाब दुर्लक्षित होते. परिणामी, महिलांचं आरोग्य (Women’s health) धोक्यात येतं. या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने (Supreme […]
Tamilnadu Breaking : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर ऑनलाइन जुगारावर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टालिन सरकारने सोमवारी राज्याच्या विधानसभेत राज्यपालांना मुदत निश्चित करण्याची विनंती करणारा ठराव मांडला. त्यानंतर राज्यपाल आर. एन. रवी यांनी तातडीने त्यावर सही केली आहे. आता हे विधेयक […]
Jyotiraditya Scindia On Rahul Gandhi : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia)यांनी आज (दि.10) काँग्रेस (Congress)नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्या अदानी प्रकरणी केलेल्या ट्विटवर (Tweet) हल्लाबोल केला. सिंधिया म्हणाले की, हे स्पष्ट आहे की आता तुम्ही ट्रोलपुरते मर्यादित आहात. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून मुख्य मुद्द्यांवरून लक्ष वळवण्याऐवजी तुम्ही या तीन प्रश्नांची उत्तरे का देत नाही? […]
AAP National Party: केंद्रीय निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाला (AAP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘झाडू’ हेच राहणार आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC), शरद पवार यांच्या राष्ट्रवादी (NCP) आणि CPI यांनी त्यांचा राष्ट्रीय दर्जा गमावला आहे. ईशान्येकडील राज्यांतील पराभवानंतर […]
Gandhi Vs Adani : अडाणी समुहात २० हजार कोटी रुपये कसे आले, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने करत आहेत. मात्र, याबाबत संसद अथवा संसदेबाहेर अद्यापपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा भाजपकडून उत्तर दिले जात नाही. जेव्हापासून हिंडेनबर्ग रिपोर्ट आला आहे. तेव्हापासून अडाणी समुहाबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. परंतु, यावर […]