बंगळूरु : काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात व्यस्त आहे तर आपलं सरकार लोकांचं जीवन सुसह्य करण्यात व्यस्त असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला आहे. कर्नाटक दौऱ्यावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 118 किमी लांबीच्या बंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेसवेच्या प्रकल्पाचे उद्घाटन झालं. यावेळी ते बोलत होते. Rohit Pawar : ‘राम शिंदे छोट्या […]
नवी दिल्ली : लँड फॉर जॉब (Land Jobs Scam) प्रकरणात लालू यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कुटुंबीयांकडून आणि जवळच्या मित्रांकडून सुमारे एक कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड मिळाली आहे. तर सुमारे 600 कोटी रुपयांच्या अवैध व्यवसाय उघडकीस आला आहे. ईडीने (ED) दावा केला की, छाप्यात 600 कोटी रुपयांचे व्यवहार उघडकीस आले आहेत, तर 1 कोटी रुपयांची […]
नवी दिल्ली: H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूयचा पुद्दुचेरीमध्ये कहर. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात इन्फ्लूएंझा विषाणूचे 79 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पुद्दुचेरीचे वैद्यकीय सेवा संचालक जी. श्रीरामुलू यांनी सांगितले की, या विषाणूने ग्रस्त असलेल्या काही रुग्ण सापडले आहेत, परंतु या विषाणूमुळे आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. या विषाणूला घाबरू नका, […]
नवी दिल्ली : ईडीचा लँड फॉर जॉब (Land For Job)घोटाळाप्रकरणी तपास सुरु आहे. इडी अधिकाऱ्यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव (Laluprasad Yadav) यांच्या तीन मुलींसह बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरीही छापा टाकला. इडीनं (ED)त्यांची 12 तास कसून चौकशी केली. त्यावेळी चौकशीदरम्यान तेजस्वी यादवांची गर्भवती पत्नी राजश्री यादव बेशुद्ध पडल्या. त्यांच्या पत्नीला उच्च रक्तदाबाचा त्रास […]
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयानं (ED) शुक्रवारी (10 मार्च) नोकरीच्या बदल्यात जमीन (Land in exchange for employment)प्रकरणी विविध ठिकाणी छापे टाकले. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav)यांच्या मुली आणि जवळच्या सहकाऱ्यांच्या घरावर छापे (Raid)टाकले. या छापेमारीत ईडीच्या हाती काय-काय लागलं? हे त्यांनी आज (दि.11) ते सांगितलं. छाप्यात 1 कोटी रुपये रोख, 1900 […]
जीएसटी आता तुम्हा-आम्हासाठी नवीन नाही. सध्या केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत असलेल्या जीएसटीमधून केंद्र सरकाचे फेब्रुवारी महिन्यातील उत्पन्न थोडे घटले आहे. पण याच वेळी महाराष्ट्र मात्र जीएसटी संकलनात क्रमांक एकवर आहे. एवढच नाही तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या कर्नाटक पेक्षा महाराष्ट्र दुप्पट जीएसटी संकलन करतो आहे. केंद्राला आठ हजार कोटीचा फटका जीएसटी कलेक्शनमध्ये 8 हजार कोटींचा […]