- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Lok Sabha Election : 2024 चे पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? सर्वेतून धक्कादायक आकडेवारी समोर
Lok Sabha Election 2024 : आगामी वर्षात देशात लोकसभा निवडणुकी (Lok Sabha Election) होणार असून या निवडणुकांसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आणि एनडीए (NDA) यांच्यात मोठी लढत होणार आहे. मात्र, पंतप्रधानपदासाठी थेट मतदान झाले, तर देश कोणाला पसंती देईल, याबाबत सी वोटरने एक सर्वेक्षण केलं. त्यात कॉंग्रेस […]
-
…तर वाजपेयी हे २००२ मध्येच देशाचे राष्ट्रपती झाले असते !
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची २५ डिसेंबर ही जयंती. कुशल राजनीतीज्ञ, मध्यममार्गी पंतप्रधान, लोकशाहीवादी नेते म्हणून वाजपेयी यांची ओळख आहे. आण्विक चाचण्या, देशात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, कारगिल युद्धातील विजय अशा अनेक बाबींची नोंद त्यांच्या नावावर आहे. अनेक राजकीय पक्षांची आघाडी यशस्वीपणे चालवून देशाचे पंतप्रधानपद १९९८ ते २००४ अशी सलग सहा वर्षे […]
-
भारतीय ऑलिम्पिक संघटना बनवणार कुस्ती महासंघ चालविण्यासाठी खास पॅनेल; क्रीडा मंत्रायलयाची माहिती
panel for wrestling federation : दोन दिवसांपूर्वी क्रीडा मंत्रायलयाने संजय सिंह (Sanjay Singh) यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या (Wrestling Federation of India) अध्यक्षपदी निवड केली होती. त्यानंतर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कुस्तीगीर संघटनेची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. मात्र, केंद्र सरकारने ही कार्यकारिणी आज बरखास्त केली आहे. याशिवाय संजय सिंह यांनाही निलंबित केलं. दरम्यन, आता क्रीडा मंत्रालयाने भारतीय […]
-
Houthi Drone Attack : धक्कादायक! भारताचा झेंडा असलेल्या जहाजावर हुती बंडखोरांचा ड्रोन हल्ला
Houthi Drone Attack : इस्त्रायल हमास यांच्यातील युद्धात उतरलेल्या हुती बंडखोरांनी आता समुद्रातील जहाजांना (Houthi Drone Attack) टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका भारताच्या जहाजाला बसला आहे. लाल समुद्रात भारताचा झेंडा असलेल्या एका जहाजावर हुती बंडखोरांनी ड्रोन हल्ला केल्याचा दावा अमेरिकन लष्कराने केला आहे. याआधी गुजरात समुद्र किनाऱ्या जवळ असलेल्या जहाजावरही हल्ला करण्यात आला […]
-
कुस्तीपटूंच्या विरोधानंतर मोठा निर्णय! संजय सिंहसह पूर्ण कुस्ती संघ निलंबित
Sanjay Singh : संजय सिंह (Sanjay Singh ) यांची भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कुस्तीपटूंनी प्रचंड विरोध केला होता यादरम्यान आता क्रीडा मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांच्यासह नवनियुक्त भारतीय कुस्ती संघाची संपूर्ण कार्यकारणी निलंबित करण्यात आले आहे. साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली… WFI म्हणजेच रेसलिंग फेडरेशन ऑफ […]
-
‘यूपी-बिहारचे लोक तामिळनाडूत टॉयलेट साफ करतात’; द्रमुकच्या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
Dayanidhi Maran : देशात उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय हा वाद काही नवा नाही. दक्षिणेतील राजकीय नेते संधी मिळेल तेव्हा उत्तर भारतीयांवर आगपाखड करत असतात. आताही तामिळनाडूतील द्रमुक नेते खासदार दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांनी उत्तर भारतीयांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. युपी-बिहारमधील हिंदी बोलणारे लोक आपल्या राज्यात […]









