निवडणूक आयोगानं (Election Commission)शिवसेना (Shivsena)हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर संसदेतील शिवसेना कार्यालय (Shiv Sena Office in Parliament)देखील शिंदे गटाला (Shinde Group)देण्यात आलं. आता शिदे गटाकडं हे कार्यालय आल्यानंतर त्याचा चेहरामोहराचं बदलल्याचा पाहायला मिळतोय. या कार्यालयातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे फोटो काढून टाकले […]
नागालँड : महाराष्ट्रात कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणूकांची चर्चा सुरू असताना इशान्येकडील राज्यांमधील निवडणूकांचा निकाल हाती येणे सुरू झाले आहे. नागालँड विधानसभा निवडणुकीत (Nagaland Assembly Elections छोट्या पक्षांनीही आपलं अस्तित्व दाखवून दिले आहे. या निवडणूकीत पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) ने बाजी मारली आहे. नागालँडमध्ये […]
मागील एक महिन्याभरापासून देशभरात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी हिंडेनबर्गच्या (Hindenburg Report) आरोपांची चौकशी करण्याची गरज असल्याचं सांगत न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अदाणी समुहाविरोधात हिंडनबर्गच्या अहवालाशी संबंधित 4 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांच्या सुनावणीवर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. […]
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात भारताच्या निवडणूक आयोगातील (Election Commission) मुख्य निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेसंदर्भात याचिकेवर सुनावणी सुरु होती. दरम्यान, आता निवडणूक आयोगातील उच्चपदस्थांच्या नियुक्त्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निकालानुसार आता पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश हे संयुक्तपणे मुख्य निवडणूक आयुक्त आणि […]
शिलॉंग : त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालय विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून 3 तासांची मोजणी पूर्ण झाली आहे. या तिन्ही राज्यांत सर्व जागांवरील कल पुढे आले आहेत. नागालॅंड आणि त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मेघालयमधेये एनपीपी मोठा पक्ष म्हणून पुढे येत आहे. नागालॅंडमध्ये भाजपा युतीला 41 जागांवर आणि त्रिपुरामध्ये 31 जागांवर पुढे आहे. मेघालयमध्ये एनपीपी […]
अगरताळा : त्रिपुरामध्ये विधानसभा 2023 च्या निवडणुकीत, भाजपने सर्व 60 जागांवर, डाव्या-काँग्रेस आघाडीने (अनुक्रमे 47 आणि 13 जागा) जागांवर निवडणूक लढवली. टिपरा मोथा पक्षाने 42 जागांवर निवडणूक लढवली. त्यामुळे राज्यात तिरंगी लढत अपेक्षित आहे. कारण त्रिपुरामध्ये भाजप आणि डाव्यांमध्ये निकराची लढत आहे. सुरूवातीच्या कलानुसार दोन्ही पक्ष आता 23-23 जागांवर आघाडीवर आहेत. यापूर्वी भाजप आघाडीला बहुमत […]