नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (AAP) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या सीबीआय (CBI) कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांना सीबीआयने चौकशीनंतर अटक केली होती. यानंतर त्यांना पाच दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. आज त्यांची कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयच्या वकिलांनी […]
लडाख : लडाखमध्ये चीनसोबतच्या सीमा वादानंतर भारतीय लष्कराने गस्त वाढवली आहे. सीमेवर जास्तीत जास्त अंतरापर्यंत नजर ठेवण्यासाठी भारतीय लष्कराचे सैनिक आता गस्त घालण्यासाठी घोडे आणि खेचरांचा वापर करत आहेत. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये लष्कराच्या जवानांनी घोडे आणि खेचरांच्या सहाय्याने एलएसीच्या आसपासच्या भागाची पाहणी केल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी सीमेवर […]
Mamata Banerjee : केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात (BJP) सर्व विरोधकांना एकत्र आणून मोठी शक्ती उभी करण्याच्या प्रयत्नांना जोरदार झटका बसला आहे. हा झटका तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अध्यक्षा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दिला आहे. बॅनर्जी यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. हे सुद्धा वाचा : Sharad Pawar : सरकार बदलण्याचा देशाचा […]
Supreme Court On Election Commission : गुरुवारी महाराष्ट्रात पोटनिवडणुकीचा निकालाची चर्चा असताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाबाबत एक मोठा निर्णय दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी एक पॅनेल तयार करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या पॅनेलमध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते किंवा सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असेल. हेच […]
Arvind Kejriwal : भाजपशासित कर्नाटक राज्यात यावर्षी विधानसभेच्या निवडणुका (Karnataka Elections 2023) होणार आहे. आम आदमी पार्टीने (AAP) या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभुमीवर आज पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर कडाडून हल्ला केला. ते म्हणाले,की डबल इंजिन सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. कर्नाटकात भाजप (BJP) आमदाराच्या […]
रशिया : रशियन शास्त्रज्ञाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. (Russian Scientist Death) रशियन कोविड-19 लस स्पुतनिक व्ही’ तयार करण्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक आंद्रे बोटीकोव्ह (Andrey Botikov) यांची बेल्टने गळा दाबून हत्या करण्यात आली. (Russian Scientist Murder) गुरुवारी (२ मार्च) त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. (COVID 19) या हत्येप्रकरणी पोलिसांनी (Police) […]