CBSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच बोर्डाचा 2023 निकाल जाहीर करणार आहे. बोर्डाकडून येत्या काही दिवसांत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या महिन्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत बोर्डाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. गेल्या वर्षी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात […]
Bilawal Bhutto In India : शेजारी शेजारी मात्र एकमेकांचे शत्रू असलेले भारत – पाकिस्तान यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे आज 4 मे रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 12 वर्षानंतर हा प्रसंग घडतो आहे. गोव्यात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला […]
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सदस्यता रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच न्यायालयाने याचिकाकर्त्यालाही चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाने तर याचिकेची सुनावणी करण्यासही नकार दिला. केरळ येथील रहिवासी आभा मुरलीधरन यांनी राहुल गांधी यांच्या प्रकरणाचा हवाला देत याचिका दाखल केली होती. त्यांनी जनप्रतिनिधीत्व […]
कर्नाटकव्याप्त मराठी भाषिकांना ‘जय भवानी जय शिवाजी’ नारा द्या, असं आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. येत्या 10 मे रोजी कर्नाटकात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकातील मतदारांना ‘बजरंग बली की जय’ म्हणत मतदान करा, असं आवाहन केलं. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनीही मतदारांना आवाहन केलंय. Patna High Court : […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना हा निर्णय मागे घेण्यासाठी विनंती करत आहेत. त्यांनी हा निर्णय घेतला असला तरी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. आजही ते देशभरातील विविध घडामोडींवर आपली रोखठोक मते मांडत आहेत. देशातील एका मोठ्या घटनेवर पवार यांनी […]
Patna High Court Verdict on Caste Census: जातनिहाय जनगणनेवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर पाटणा उच्च न्यायालयाने (Patna High Court) आज (4 मे) निकाल दिला आहे. बिहार सरकारच्या (Bihar Govt) निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)आव्हान देण्यात आले आहे. तीन दिवसांत सुनावणी घेऊन पाटणा उच्च न्यायालयाने या प्रकरणी अंतरिम आदेश द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात […]