पटना : दोन दिवसांपूर्वी केंद्रीय तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैरवापरावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ईडी, सीबीआय यासारख्या सरकारी संस्थांचा चुकीचा वापर होत असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळं देश लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालला असल्याची खंत विरोधकांनी व्यक्त केली होती. मात्र विरोधी नेत्यांनी लिहिलेल्या पत्रानंतरही […]
नागालँड : नागालँड विधानसभेत निवडून आलेल्या पहिल्या महिला आमदार सल्हौतुओनुओ क्रुसे यांनी मंगळवारी (7 मार्च) मंत्री म्हणून शपथ घेतली. NDPP चे नेफियु रिओ यांच्या नेतृत्वाखालील नागालँडमधील सर्वपक्षीय सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिलाँगमध्ये शपथ घेतली. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा उपस्थित होते. पंतप्रधानपदाची शपथ […]
नवी दिल्ली : पाकिस्तानमधील आर्थिक संकट असतानाच राजकीय संकट (Pakistan Politics) असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. येथील राजकीय नेत्यात एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करण्याची स्पर्धाच सुरु असल्याचे चित्र आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Imran Khan) यांच्या पाकिस्तान एहरीक-ए-इंन्साफ पक्षाचे (PTI) नेते फैयाज उल हसन (Fayyaz Ul Hassan) यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज या पक्षाच्या उपाध्यक्षा […]
नवी दिल्ली : नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याप्रकरणी (Land For Job)सीबीआय (CBI)माजी रेल्वेमंत्री आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची आज (दि.7) चौकशी करणार आहे. लालू सध्या दिल्लीमध्ये (Delhi)आहेत. त्यांच्यावर नुकतेच किडनी प्रत्यारोपण (Kidney transplant)करण्यात आलेय. याआधी सोमवारी सीबीआय बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi)यांच्या घरी पोहोचली […]
अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दलाने (ICG) सोमवारी गुजरातच्या अरबी समुद्रात भारतीय पाण्यात 425 कोटी रुपयांचे 61 किलो ड्रग्ज आणि 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय तटरक्षक दलाने (ICG) ATS गुजरातच्या गुप्तचर माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, “एटीएस गुजरातकडून मिळालेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे, भारतीय तटरक्षक दलाने (ICG) भारतीय पाण्यात 05 कर्मचार्यांसह एक इराणी […]
“ज्या दलितांनी इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल त्यांना आरक्षणाचा (Reservation) लाभ देऊ नये” असं वादग्रस्त विधान विश्व हिंदू परिषदेचे (VHP) कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार (Alok Kumar) यांनी केलं आहे. या विधानानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विहिंपचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, संविधान बनवताना हिंदू धर्मातील अनुसूचित जाती/जमातीच्या लोकांसाठी आरक्षणाची सुविधा निश्चित करण्यात […]