Delhi Murder : दिल्लीतल्या रोहिणी भागात प्रेयसीवर 40 वार करुन दगडाने ठेचणाऱ्या प्रियकराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी साहिलला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातून अटक केली आहे. दरम्यान, यासंदर्भात माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. Minor girl murder in Delhi: Accused arrested near UP's Bulandshahr Read @ANI Story | https://t.co/RGAGoIaEq4#DelhiMurder #ShahbadDairy #DelhiPolice pic.twitter.com/IFzynZxvNV — ANI Digital […]
Delhi murder : एका १६ वर्षीय मुलीची तिच्याच प्रियकराने 4० वेळा चाकून वार करत निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मृत मुलगी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते, मात्र या दोघांचे भांडण झाले होते. दरम्यान, राजधानी दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडालीय. A 16-year-old […]
NVS-01 Satellite Launch : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विशेष नेव्हिगेशन सॅटेलाईट लॉन्च केलं आहे. शास्त्रज्ञांनी काल रविवारीच याचं काऊंटडाऊन सुरू केलं होतं. त्यासाठी 27.5 तासांचं काऊंटडाऊन सेट करण्यात आलं होतं. भारतीय जीएसएलवी रॉकेटच्या मदतीने हे सॅटेलाईट आज 10.42 बजे लॉन्च करण्यात आलं. हे नेव्हिगेशन सॅटेलाईट सिरीजच्या सेकेंड जेनरेशन रिजनल सॅटेलाईट आहे. #WATCH | Indian Space […]
Bajrang Punia Agressive After Released : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्याविरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी आज दुपारी ताब्यात घेतले होते. त्यापैकी साक्षी मलिक, संगीता फोगट आणि विनेश फोगट या महिला कुस्तीपटूंची सुटका करण्यात आली होती. तर बजरंग पुनिया अद्याप पोलिसांच्या ताब्यात होता. त्यानंतर मध्यरात्री […]
Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्याविरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी आज दुपारी ताब्यात घेतले होते. त्यापैकी साक्षी मलिक, संगीता फोगट आणि विनेश फोगट या महिला कुस्तीपटूंची सुटका करण्यात आली आहे, तर बजरंग पुनिया अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. सर्व पैलवानांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी […]
दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर करण्यात आलेल्या कारवाईची दिल्ली महिला आयोगाकडून दखल घेण्यात आलीय. ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी कुस्तीपटूंसह त्यांच्या कुटुंबियांवर कारवाई केलीय, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी केलीय. यासंदर्भात पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी त्यांनी पत्र लिहिलं आहे. सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार लोकप्रिय झाला तर… मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा स्वाती […]