एका महिन्यापूर्वी अदानी ग्रुपला धक्का देणारा हिंडेनबर्ग रिपोर्ट आला. हिंडेनबर्ग रिसर्चच्या या रिपोर्टने उद्योगपती गौतम अदानी यांना आणि त्यांच्या अदानी ग्रुपला मोठा धक्का दिला. गेल्या एका महिन्यापासून सुरु असलेली अदानी ग्रुपची शेअर बाजारातील घसरण अजूनही थांबायचं नाव घेत नाही. बाजारातील घसरणीमुळे अदानी ग्रुपच्या बाजारमुल्यासोबतच गौतम अदानी यांच्या वैयक्तिक संप्पतीमध्येही मोठी घसरण होत आहे. पण या […]
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या (Central Government)अग्निपथ योजनेला (Agnipath Schemes)आव्हान देणाऱ्या सर्व याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं (Delhi High Court)फेटाळून लावल्या आहेत. याचिका फेटाळताना न्यायालयानं म्हटलंय की, ही योजना आणण्याचा उद्देश आपल्या सैन्याला चांगल्या पद्धतीनं तयार करणं हा आहे आणि ते देशाच्या हिताचं आहे. दुसरीकडं जुन्या धोरणाच्या आधारे नियुक्तीची मागणी करणाऱ्यांची मागणी न्याय्य नसल्याचं सांगत न्यायालयानंही […]
कन्याकुमारी ते काश्मीर असा मोठा टप्पा पार करून भारत जोडो यात्रा संपल्यानंतर कॉंग्रेस आता ‘भारत जोडो यात्रा २.०’ सुरु करण्याच्या विचारात आहे. यावेळी देशाच्या पूर्वेकडील भागापासून पश्चिम भागापर्यंत प्रवास करण्याचा विचार केला जात आहे. अरुणाचल प्रदेशातील पासिघाट येथून गुजरातमधील पोरबंदर पर्यंत हि यात्रा असेल अशी माहिती काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे. रायपूर […]
नवी दिल्ली : मनिष सिसोदिया निर्दोष असून त्यांची अटक हे गलिच्छ राजकारण असल्याचं विधान राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. काल रात्री दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्लीसह देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. मनीष बेक़सूर हैं। उनकी गिरफ़्तारी गंदी […]
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Scheme) लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची व आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16 हजार 800 कोटी रुपये जमा करणार आहेत. याबाबतची माहिती कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विट करून दिली आहे. यामुळे देशातील कोट्यवधी शेतकरी जे […]
नवी दिल्ली : मेघालय (Meghalaya) आणि नागालँड (Nagaland) या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections)आज मतदान होणारंय. यासाठी दोन्ही राज्यातील मतदार सज्ज झाले आहेत. प्रशासनाकडूनही मतदान शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आलीय. दोन्ही राज्यांसह एकूण 118 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान आज पार पडणारंय. मेघालय आणि नागालँडमध्ये 59 जागांसाठी मतदान होणारंय. दोन्ही राज्यांसह 550 […]